रूग्ण व बळींची संख्या घटत असल्याने दहशत ओसरली, मात्र धोका कायम
Satara News : सातारा जिल्ह्यात सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार २४२ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर ७ कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. रूग्णांची व बळींची संख्या कमी होत असल्याने लोकांच्या जिवात जीव आला आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये...
सातारा तालुका : सातारा ४, मंगळवार पेठ ४, बुधवार पेठ २, गुरुवार पेठ २, शुक्रवार पेठ १, शनिवार पेठ ५, रविवार पेठ २, मल्हार पेठ १, पंताचा गोट १, चिमणपुरा पेठ १, राधिका रोड १, करंजे पेठ १, अजिंक्य कॉलनी १, यादोगोपाळ पेठ १, पोवई नाका १, संकल्प कॉलनी १, मोळाचा ओढा १, शाहूपुरी ११, सदरबझार ९, देशमुखनगर १, कोपर्डे १, निनाम ३, बोरखळ १, ठोंबरेवाडी ३, गुजरवाडी २, सालवाडी १, अपशिंगे १, देगाव १, जकातवाडी १, काशिळ १, अतित १, वाढे ३, पाटखळ १, सैदापूर २, देगाव फाटा १, वडूथ १.
कराड तालुका : कराड १२, मंगळवार पेठ १, शुक्रवार पेठ १, शनिवार पेठ २, वाखाण रोड १, विद्यानगर १, कोयना वसाहत २, आगाशिवनगर ३, शिवनगर ४, करवडी १, सुपने १, वहागाव १, केसे २, तांबवे १, सवादे १, काळेवाडी ४, ओंडोशी १, कार्वे ६, मलकापूर २, मसूर ३, कांबीरवाडी २, खराडे १, उंब्रज २, आटके ५, बेलदरे १, ओगलेवाडी १, गोंदी १, सैदापूर १, कापिल १, बेलवडे १, सैदापूर १, काले २, रेठरे खुर्द २, कासार शिरंबे १, कोळे १.
फलटण तालका : रविवार पेठ १, विद्यानगर १, लक्ष्मीनगर १, डीएड चौक १, जिंती नाका १, मलठण १, फरांदवाडी १, हिंगणगाव १, बरड १, जाधववाडी ५, सस्तेवाडी १, वडजल १, काळज १, तरडगाव १, झिरपवाडी १, गिरवी १, चौधरवाडी २.
वाई तालुका : गंगापुरी १, कवठे १, बेलमाची १, जांब ३, भुर्इंज १.
पाटण तालुका : पाटण १, मल्हारपेठ १, हरगुडेवाडी १, ढेबेवाडी १, गारवडे १, चाफळ १, मंद्रुळकोळे १.
खंडाळा तालुका : अंबरवाडी १, लोणंद १, अहिरे ३, बोरी १.
महाबळेश्वर तालुका : मेन रोड, पाचगणी ६.
खटाव तालुका : पुसेगाव १, भोसरे १, पडळ १, जाखणगाव १, नागनाथवाडी १, सिध्देश्वर कुरोली १, नेर ४.
माण तालुका : म्हसवड १, कारखेल १, मार्डी १, बिजवडी १, टाकेवाडी १, मलवडी १.
कोरेगाव तालुका : कोरेगाव १, वाठार स्टेशन ३, रेवडी २, एकसळ १, दुघी १, आर्वी १, रुई १, रहिमतपूर १, सासुर्वे १, वेळू १, पिंपोडे १, शेंदुरजणे १, दुर्गळवाडी १.
जिल्ह्यात ७ बाधितांचा मृत्यू
सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे उपचार घेतलेल्या एकंबे (ता. कोरेगाव) येथील ७५ वर्षीय पुरुष, कोंडवे (ता. सातारा) येथील ४८ वर्षीय पुरुष, भक्तवडी (ता. कोरेगाव) येथील ७० वर्षीय महिला तसेच जिल्ह्यातील विविध खाजगी हॉस्पिटलमध्ये कृष्णानगर (सातारा) येथील ६१ वर्षीय पुरुष, महतपुरा पेठ (फलटण) येथील ४२ वर्षीय महिला, जांब (ता. खटाव) येथील ७८ वर्षीय पुरुष, हिंगणी (ता. माण) येथील ८० वर्षीय महिला अशा एकूण ७ कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
सातारा जिल्हा कोरोना
- घेतलेले एकूण नमुने - १६४२९३
- एकूण बाधित - ४२०७६
- घरी सोडण्यात आलेले - ३३८७१
- मृत्यू - १३८१
- उपचारार्थ रुग्ण - ६८२४
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या