Satara News : जिल्ह्यात २७ जण दगावले; नवीन ४३८ रूग्ण वाढले


बाधितांची संख्या ४० हजारांवर, तर मृतांचा आकडा झाला १३००

Satara News : सातारा जिल्ह्यात मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार ४३८ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर २७ कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोराना बाधित अहवालामध्ये... 

सातारा तालुका : सातारा १६, सदाशिव पेठ १, सोमवार पेठ २, मंगळवार पेठ ५, बुधवार पेठ १, अजिंक्य कॉलनी १, सदरबझार ५, करंजे ३, गोडोली ३, शाहूनगर १, शिवाजीनगर ३, गोळीबार मैदान १, शाहूपुरी २, दौलतनगर २, भैरवनाथनगर १, विकासनगर १, कोडोली १, संगमनगर १, बोरगाव १, सासुर्वे १, म्हसवे रोड १, पाटखळ २, अतित १, चिंचणेर १, शेळकेवाडी २, धनगरवाडी १, कारी १, राऊतवाडी १, सैदापूर १, लावंघर १, कळंबे १, बसाप्पाचीवाडी २.

कराड तालुका : कराड १२, सोमवार पेठ १, मंगळवार पेठ १, शनिवार पेठ २, आगाशिवनगर ४, विद्यानगर ३, सैदापूर ४, मुजावर कॉलनी २, मलकापूर ४, गोळेश्वर रोड १, मसूर २, कोपर्डे हवेली २, उंब्रज १, इंदोली १, काले २, आटके ४, रेठरे बुद्रुक २, येणके ४, पार्ले ४, सुपने २, नांदगाव १, वाठार २, दुशेरे २, तांबवे १, येरावळे १, कार्वे नाका १, टेंभू १, ओंड १, राजमाची ४, नारायणवाडी २, विंग १, घोणशी २, कालवडे २, गोंदी १, येळगाव १.

फलटण तालुका : फलटण २, शुक्रवार पेठ १, रविवार पेठ २, स्वामी विवेकानंदनगर १, लक्ष्मीनगर ५, सगुनामातानगर १, संजीवराजेनगर १, शिवाजीनगर १, गिरवी नाका १, पोलीस कॉलनी १, बिरदेवनगर ३, हडको कॉलनी १, जाधववाडी २, कोळकी ३, फडतरवाडी १, धुमाळवाडी १, भाडळी खुर्द १, कुरवली १, झिरपवाडी ६, आदर्की बुद्रुक ४, गोखळी ३, गिरवी १, सांगवी १, निरगुडी १, धुळदेव १, हिंगणगाव १, भाडळी १, गुणवरे २, खटकेवस्ती १, विडणी ३, तरडगाव १२, सालपे १.

वाई तालुका : रविवार पेठ २, गणपती आळी १, गंगापुरी २, रामडोळ आळी १, सह्याद्रीनगर ३, धर्मपुरी पेठ १, विराटनगर १, फुलेनगर १, यशवंतनगर ४, वेळे ३, सुरुर २,  चांदक १, लगडवाडी १, बलकवडी १, मेणवली १, चिखली ५, व्याहळी कॉलनी ३, केंजळ १, कदमवाडी १, कवठे १, भुर्इंज १, बावधन १.   

पाटण तालुका : पाटण ३, बाचोली १, खळे १, कोयनानगर २, मारुल हवेली १.

खंडाळा तालुका : निंबोडी १, खंडाळा १, लोणंद २, अंबरवाडी ४, सुखेड १, शिरवळ २, पाडळी १.

महाबळेश्वर तालुका : पाचगणी १, टेकवली १.

खटाव तालुका : पुसेगाव ७, वर्धनगड १, विसापूर १, वडूज ९, खटाव २, बुध १, गणेशवाडी १, कलेढोण १, बोंबाळे १, औंध २, मायणी १, तुपेवाडी १, वाकेश्वर १, सिद्धेश्वर कुरोली १.   

माण तालुका : पुळकोटी १, बोथे १, म्हसवड २१, विरळी २, गोंदवले बुद्रुक २, राणंद २, पळशी १, शेवरी १, दहिवडी ४, शिंगणापूर १, पांगरी १, कुळकजाई २, मलवडी , उकिर्डे २, मार्डी १, लोधवडे ३.

कोरेगाव तालुका : कोरेगाव १०, करंजखोप १, बिचुकले १, वाठार किरोली १, पिंपरी ७, फडतरवाडी ४, देऊर १, भाडळे १, सांगवी ५, दहिगाव १, रहिमतपूर ३, वेलंग १, किन्हई ३, अंभेरी २, दुघी ३, एकसळ १, शिरढोण १.

जावली तालुका : कुडाळ १, सरताळे २, ओझरे २, मोरावळे २, बामणोली १.

जिल्ह्यात २७ बाधितांचा मृत्यू

सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे सोनगाव (ता. सातारा) येथील ८५ वर्षीय पुरुष, वेळेकामटी (ता. सातारा) येथील ४९ वर्षीय पुरुष, वडूज (ता. खटाव) येथील ६५ वर्षीय पुरुष, शिरवळ (ता. खंडाळा) येथील ८२ वर्षीय पुरुष, सातारा येथील ६५ वर्षीय पुरुष, यादोगोपाळ पेठ (सातारा) येथील ५४ वर्षीय पुरुष, नवीन एमआयडीसी (सातारा) येथील ८२ वर्षीय पुरुष, एसकळ (ता. कोरेगाव) येथील ७ दिवसीय बालक, मल्हार पेठ (सातारा) येथील ७६ वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ (सातारा) येथील ७५ वर्षीय महिला, आदर्की खुर्द (ता. फलटण) येथील ७५ वर्षीय पुरुष, लिंब (ता. सातारा) येथील ७० वर्षीय महिला. तसेच जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पिटलमध्ये शिवथर (ता. सातारा) येथील ६५ वर्षीय पुरुष, गायत्री कॉलनी, शाहूपुरी (सातारा) येथील ८३ वर्षीय महिला, हणमंतनगर (ता. फलटण) येथील ६५ वर्षीय पुरुष, मलकापूर (कराड) येथील ५७ वर्षीय पुरुष, कराड येथील ७५ वर्षीय पुरुष, शिवडे (ता. कराड) येथील ७३ वर्षीय महिला. तर उशिरा कळविलेले जिल्हा रुग्णालय, सातारा येथे विठ्ठलनगर खेड (ता. सातारा) येथील ८५ वर्षीय महिला, चोरे (ता. कराड) येथील ६० वर्षीय महिला, येळगाव (ता. कराड) येथील ४५ वर्षीय पुरुष, बेलवडे (ता. कराड) येथील ६० वर्षीय महिला, हवेली (ता. कराड) येथील ६२ वर्षीय महिला, कोणेगाव (ता. कराड) येथील ७६ वर्षीय पुरुष, हेळगाव (ता. कराड) येथील ६५ वर्षीय पुरुष, वडोली निळेश्वर (ता. कराड) येथील ७७ वर्षीय पुरुष, यशवंतनगर (ता. कराड) येथील ५५ वर्षीय महिला, अशा एकूण २७ कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी सांगितले.

सातारा जिल्हा कोरोना

  • घेतलेले एकूण नमुने - १५४५४०
  • एकूण बाधित - ४०१९५  
  • घरी सोडण्यात आलेले - ३१२२९  
  • मृत्यू - १३०० 
  • उपचारार्थ रुग्ण – ७६६६

Get all live and latest Satara news, Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या