मृतांची संख्या कमी होत नसल्याने अद्यापही चिंतेचे सावट कायम
Satara News : सातारा जिल्ह्यात शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार ३७१ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. ही रूग्णवाढ ऑगस्टच्या उत्तरार्धात दररोज येणाNया सरासरी रूग्णसंख्येइतकी कमी नोंदवली गेली आहे.
दरम्यान, काल रात्रीपासून जिल्ह्यात कोरोनामुळे २७ जण दगावले आहेत. दररोजचे हे मृत्यूसत्र सर्वांसाठीच चिंतेचा विषय आहे. मृत्यूदर कमी का होत नाही हा कळीचा मुद्दा झाला आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये...
सातारा तालुका : सातारा २०, सोमवार पेठ ३, मंगळवार पेठ ४, शुक्रवार पेठ १, शनिवार पेठ ५, व्यंकटपुरा पेठ १, पंताचा गोट १, मल्हारपेठ ४, यादोगोपाळ पेठ १, केसरकर पेठ ३, अजिंक्य कॉलनी १, विसावा नाका ३, शाहूनगर ५, कामाठीपुरा १, गोडोली ५, राधिका रोड २, शाहूपुरी २, करंजे ३, तामजाईनगर २, वूâपर कॉलनी १, सदरबझार ३, जरंडेश्वर नाका २, प्रतापसिंहनगर १, संभाजीनगर २, शिवथर २, संगमनगर ४, पिरवाडी १, खेड २, विकासनगर २, बोगदा १, मोळाचा ओढा २, वडुथ १, शेंद्रे ४, क्षेत्रमाहुली १, किडगांव १, कोंडवे १, कारी १, पाटखळ २, वनवासवाडी १, वेण्णानगर १, गोवे १, देवकल पेट्री १, वाढे १, अतीत १, आसनगाव ३, निनाम पाडळी १, गोजेगाव १, संगममाहुली १, लिंब १, काशिळ १, कुस खुर्द १, लिंब १, वर्ये १, सासपडे २, कामथी १, अक्षय कृपा हौसिंग सोसायटी, कृष्णानगर १, विठ्ठलनगर १, राधिकानगर विलासपूर १, नेले १, अंगापूर वंदन १, सोनगाव १.
कराड तालुका : कराड २, बुधवार पेठ १, शनिवार पेठ २, मसूर १, चिखली १, किवळ १, हेळगाव १, वडगाव हवेली २, वाठार १, कापील २, विद्यानगर ५, शेरे ३, येवती चौक १, बनवडी १, बेलवाडी १, इंदोली २, राजापुरी १, मुंढे १, कोपर्डे हवेली २, शिवडे १, नांदलापूर १, आटके १, शहापूर १, कोडोली १, कार्वेनाका २, चचेगाव १, मार्केट यार्ड १, साकुर्डी १, कोर्टी १, मलकापूर ३, नारायणवाडी १, काले १, खिंडवाडी १, नेले १, उंब्रज १, शिवाजी हौसिंग सोसायटी १, आने १, घोणशी १, गोवारे १.
फलटण तालुका : फलटण १, बुधवार पेठ ३, शुक्रवार पेठ १, रविवार पेठ १, आदर्की ३, वाठार निंबाळकर १, कुंभार गल्ली २, ढवळेवाडी १, दालवडी १, जावली २, साखरवाडी ५, तडवळे २, होळ १, वडजल १, सास्कल १, सांगवी ५, झिरवेवाडी १, साठे १, फडतरवाडी १, फरांदवाडी १.
वाई तालुका : वाई ३, रविवार पेठ ३, धर्मपुरी १, मधली आळी २, ब्राह्मणशाही १, एमआयडीसी १, जेजुरीकर कॉलनी १, सह्याद्रीनगर १, रामडोह आळी १, गुळुंब १, बावधन ५, मोधेकरवाडी १, बोरगांव १, ओझर्डे १, भुर्इंज १.
पाटण तालुका : पाटण २, भालेकरवाडी १, तारळे १, नाटोशी १, बांबवडे १, चोपदारवाडी १, ढेबेवाडी २, तांबवे १, उरुल १.
खंडाळा तालुका : गावठाण शिवाजीनगर १, लोणंद २, पाडळी १, पारगाव १, ढवळेवाडी १, शिरवळ १.
महाबळेश्वर तालुका : पाचगणी १, विल्सन पॉर्इंट १, पाचगणी १, ताईघाट २.
खटाव तालुका : खटाव १, डिस्कळ ३, बुध २, सिध्देश्वर कुरोली १, मायणी २, वर्धनगड १, कटगुण १, कातरखटाव ७, पडळ २, धोंडेवाडी १, पाचवड २, नेर १, जांब १, चितळी २, दरेवाडी २, दालमोडी १, जाखणगांव २.
माण तालुका : दहिवडी २, टाकेवाडी १, म्हसवड २, दिवड १, विरळी १, कारंडवाडी १, गोंदवले बुद्रुक १, सोकासन १.
कोरेगाव तालुका : कोरेगाव ८, फडतरवाडी ५, सुर्ली २, वेळू १, पाडळी १, सासुर्वे १, किन्हई २, खेड १, एकसळ १, रहिमतपूर १, भोसे १, सातारारोड १, नांदवळ १, पिंपरी १, वाठार स्टेशन १, शिरढोण १.
जावली तालुका : मेढा १, खर्शी १, कुडाळ ५, निझरे १, ओझरे १, केडांबे १, भणंग २, गवडी ११, हुमगाव २, वहागाव २, दाते खुर्द १.जिल्ह्यात २७ बाधितांचा मृत्यू
सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे उपचार घेतलेल्या आसनगाव (ता. सातारा) येथील ६९ वर्षीय महिला, जांब (ता. वाई) येथील ६० वर्षीय पुरुष, शिरवळ (ता. खंडाळा) येथील ८४ वर्षी पुरुष, निझरे (ता. जावली) येथील ५० वर्षीय पुरुष, देऊर (ता. कोरेगाव) येथील ८९ वर्षीय पुरुष, बांबवडे (ता. पाटण) येथील ४६ वर्षीय पुरुष, निगडी वंदन (ता. सातारा) येथील ५४ वर्षीय पुरुष तसेच जिल्ह्यातील विविध खाजगी रुग्णालयांमध्ये दहिवडी (ता. माण) येथील ७८ वर्षीय पुरुष, कोयना वसाहत (ता. कराड) येथील ७६ वर्षीय पुरुष, खटाव येथील ५२ वर्षीय पुरुष, साजुर (ता. कराड) येथील ७३ वर्षीय पुरुष, मांडवे (ता. सातारा) येथील ८८ वर्षीय पुरुष, म्हसवड (ता. माण) येथील ६८ वर्षीय पुरुष, बनगरवाडी (ता. माण) येथील ६७ वर्षीय महिला, कारंडेवाडी (ता. माण) येथील ६० वर्षीय पुरुष, वावरहिरे (ता. माण) येथील ६५ वर्षीय महिला, सातारा येथील ६९ वर्षीय पुरुष, दहिवडी (ता. माण) येथील ५३ वर्षीय पुरुष, दुधेबावी (ता. फलटण) येथील ३२ वर्षीय पुरुष, नागठाणे (ता. सातारा) येथील ७७ वर्षीय महिला, वडूज (ता. खटाव) येथील ७९ वर्षीय पुरुष, राजसपुरा पेठ (सातारा) येथील ५७ वर्षीय पुरुष, करंजे पेठ (सातारा) येथील ७४ वर्षीय पुरुष तर रात्री उशिरा कळविलेले करंजे (सातारा) येथील ५५ वर्षीय महिला, मंगळवार पेठ (सातारा) येथील ६९ वर्षीय पुरुष, कराड येथील ७४ वर्षीय महिला, दत्तनगर (फलटण) येथील ४८ वर्षीय पुरुष अशा एकूण २७ कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
सातारा जिल्हा कोरोना
- घेतलेले एकूण नमुने - १४८२५५
- एकूण बाधित - ३८७१८
- घरी सोडण्यात आलेले - २८६५५
- मृत्यू - १२१४
- उपचारार्थ रुग्ण - ८८४९
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या