सातारा, कराड येथील आरटीओ कार्यालयात अंमलबजावणीसही सुरूवात
Satara News : प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, सातारा विभाग यांनी ५ जानेवारी २०१९ च्या बैठकीत ऑटो रिक्षांची वयोमर्यादा मूळ नोंदणी दिनांकापासून १६ वर्षे करण्याचा निर्णय घेतला होता. तथापि, रिक्षाच्या वयोमर्यादेबाबत संपूर्ण राज्यात समानता येण्यासाठी राज्य परिवहन प्राधिकरण यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
![]() |
| राज्य परिवहन प्राधिकरणाने घेतला आहे वरीलप्रमाणे निर्णय |
या निर्णयाची अंमलबजावणी सातारा व कराड येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात बुधवार दि. १४ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आली आहे. सर्व रिक्षा चालक - मालक यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन सातारचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांनी केले आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613


0 टिप्पण्या