Satara News : जिल्ह्यात २७१ जण बाधित, तर ९ जणांनी प्राण गमावले


सातारा तालुक्यात अद्यापही धोका; कराड, फलटण, खटावचा विळखा सैलावतोय

Satara News : सातारा जिल्ह्यात मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार २७१ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर ९ कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये...

सातारा तालुका : सातारा २, मंगळवार पेठ १, बुधवार पेठ २, शुक्रवार पेठ १, यादोगोपाळ पेठ १, रामाचा गोट १, गडकर आळी १, शाहूपुरी ६, गोडोली ३, शाहूनगर ५, कामाठीपुरा १, करंजे पेठ ३, सदरबझार २, संभाजीनगर २, समर्थनगर १, संगमनगर १, विकासनगर १, कृष्णानगर १, स्वरुप कॉलनी १, चव्हाण कॉलनी १, पाटखळ १, देगाव १, निनाम पाडळी ४, कुस खुर्द १५, सोनगाव १, वर्णे १, कोडोली १, जकातवाडी १, कोपर्डे १, रोहोट १, भाटमरळी १, उपळाई १, डोळेगाव १, नेले १, पानमळेवाडी ७,  बसाप्पाचीवाडी १, भादवडे १.

कराड तालुका : कराड ४, वाखान रोड १, सैदापूर ३, पाडळी १, हजारमाची २, घारेगाव १, काले १, आगाशिवनगर १, कांबीरवाडी १, मसूर १, उंब्रज १, विद्यानगर १, मलकापूर १, रेठरे १.

फलटण तालुका : फलटण ३, बुधवार पेठ १, शुक्रवार पेठ १, रविवार पेठ ४, चंदननगर १, लक्ष्मीनगर १, बिरदेवनगर ३, वाठार निंबाळकर १, तरडगाव १, हिंगणगाव ४, विडणी ३, बिबी १, सोमंथळी १, जावली १, वाखरी २, मुरुम १, मठाचीवाडी १, राजाळे ५, साखरवाडी १.

वाई तालुका : वाई २, रविवार पेठ १, बोपेगाव १, दापवडी १, बावधन १, ब्राह्मणशाही १, दत्तनगर १, कवठे १, सांगवी १.

पाटण तालुका : पाटण ४, ढेबेवाडी १, मारुल १, बोडरी १, मारुल हवेली १, आवर्डे १, तारळे १, निसराळे २, वझरोशी १.

खंडाळा तालुका : लोणंद १, अंधोरी १.

महाबळेश्वर तालुका : महाबळेश्वर २, खिंगर १.

खटाव तालुका : पुसेगाव ५, वडूज ५, खटाव २, सिद्धेश्वर कुरोली २, गुंडेवाडी १, ढोकलवाडी १, विरळी १, मायणी २, नांदवळ २, त्रिमली १, कातरखटाव १, गुरसाळे १, वेटणे १, डिस्कळ १, कुरोली १.

माण तालुका : दहिवडी ४, म्हसवड ४, बिदाल १, वावरहिरे १, तुपेवाडी १, दिवड १.

कोरेगाव तालुका : कोरेगाव ७, चंचळी १, रहिमतपूर ७, दरे ५, वाठार किरोली ७, भाटमवाडी १, कुमठे १, पिंपोडे बुद्रुक २, पिंपोडे १, जळगाव १.

जावली तालुका : आंबेघर ५, केडांबे २, गांजे १, लिगडेवाडी २, आखेगणी १, कुडाळ १, कुसुंबी १.

जिल्ह्यात ९ बाधितांचा मृत्यू

सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे उपचार घेत असलेले कोंडोशी अंबवडे (ता. सातारा) येथील ८० वर्षीय पुरुष, पोफळकरवाडी (ता. खटाव) येथील ६५ वर्षीय पुरुष, कोळवडी (ता. वाई) येथील ७८ वर्षीय पुरुष, वर्णे (ता. सातारा) येथील ७८ वर्षीय पुरुष, दुर्गळवाडी (ता. कोरेगाव) येथील ७७ वर्षीय पुरुष, विविध खासगी हॉस्पिटलमध्ये वाई येथील ७५ वर्षीय पुरुष, कोरेगाव येथील ८३ वर्षीय पुरुष, मोरावळे (ता. जावली) येथील ८३ वर्षीय पुरुष तसेच उशिरा कळविलेले तांबवे (ता. कराड) येथील ६० वर्षीय पुरुष अशा ९ एकूण कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी सांगितले.

सातारा जिल्हा कोरोना

  • घेतलेले एकूण नमुने - १७४७६२
  • एकूण बाधित - ४४१३६  
  • घरी सोडण्यात आलेले - ३७४०५  
  • मृत्यू - १४५८
  • उपचारार्थ रुग्ण - ५२७३

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या