बाधितांमध्ये सातारा तालुका, तर मृतांमध्ये कोरेगाव तालुका आघाडीवर
Satara News : सातारा जिल्ह्यात बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार २७४ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर ८ कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये...
सातारा तालुका : सातारा ११, मंगळवार पेठ १, गुरुवार पेठ १, शनिवार पेठ ३, रविवार पेठ १, भवानी पेठ १, केसरकर पेठ १, व्यंकटपुरा पेठ १, चिमणपुरा पेठ १, प्रतापगंज पेठ १, राधिका रोड १, प्रतापगंज पेठ १, यादोगोपाळ पेठ १, रामाचा गोट १, माची पेठ १, समर्थ मंदिर २, करंजे पेठ १, गडकर आळी ३, मोरे कॉलनी १, सदरबझार २, शाहूनगर २, कामाठीपुरा २, गोडोली १, कर्मवीरनगर १, तामजाईनगर २, संभाजीनगर २, शाहूपुरी १, अजिंक्यनगर १, कृष्णानगर २, संगमनगर १, नागठाणे ५, देवकळ १, अंबेदरे १, देगाव २, कारंडवाडी १, परळी १, अंगापूर २, पाटखळ २, चिंचणेर वंदन २, खालवडी १, लिंब १, सोनापूर १, अंबेवाडी १, वाढेफाटा २, दौलतनगर २, बोरगाव १, माजगाव २, सासपडे १, काळोशी १.
कराड तालुका : कराड ५, शनिवार पेठ १, रविवार पेठ १, विद्यानगर १, मार्केट यार्ड १, कार्वे नाका १, रेठरे १, मलकापूर ३, सैदापूर १, आगाशिवनगर १, शेणोली १, राजमाची १, उंडाळे २, येरुल १, मसूर २, तळबीड १, उंब्रज १, चरेगाव २, काळेवाडी १, घोगाव १, वारुंजी २, काले १, गोटे १, बाबरमाची १.
पाटण तालुका : पाटण ३, गुढे १, उमरकांचन १, विहे १, घोट १, माजगाव १, तारळे १, मारुल हवेली १, अंबवणे १.
फलटण तालुका : फलटण १, कापशी २, सरडे १, ताथवडा १, ठाकुरकी १, बरड २, हिंगणगाव २, खामगाव १, होळ १, गोळीबार मैदान, फलटण १, नांदल १, मलटण २, तरडगाव १, काळज ५, झिरपवाडी २.
वाई तालुका : वाई २, बावधन १, बेलावडे १, भुर्इंज १, खानापूर १, ओझर्डे १, पसरणी १.
खंडाळा तालुका : शिरवळ ३, लोणंद ४, पाडेगाव १, फुलमळा १, धवाडवाडी १.
महाबळेश्वर तालुका : महाबळेश्वर २, पाचगणी ८, गोडवली १.
खटाव तालुका : खटाव ३, सिद्धेश्वर किरोली ४, बुध १, शिंदेवाडी १, चोराडे १, मायणी १, वडूज २, गणेशवाडी २, निढळ १, साठेवाडी १.
माण तालुका : बोराटवाडी १, रानमळा ३, राणंद १, दहिवडी ३, मलवडी २, म्हसवड १, टाकेवाडी १, वावरहिरे १.
कोरेगाव तालुका : कोरेगाव ६, वाठार किरोली २, रहिमतपूर ७, किन्हई ८, माधवपूरवाडी १०, पिंपोडे बुद्रुक २, वाठार २, नांदगिरी ३, आसरे १, कुमठे २, पिंपोडे २.
जावली तालुका : कुडाळ ३, जवळवाडी १.
जिल्ह्यात ८ बाधितांचा मृत्यू
सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे उपचार घेतलेले देऊर (ता. कोरेगाव) येथील ६५ वर्षीय महिला, तांदूळवाडी (ता. कोरेगाव) येथील ६६ वर्षीय पुरुष, कोरेगाव येथील ७६ वर्षीय पुरुष तसेच जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पिटलमध्ये तरडगाव (ता. फलटण) येथील ७० वर्षीय महिला, वेळे कामठी (ता. सातारा) येथील ८७ वर्षीय पुरुष, कार्वे (ता. कराड) येथील ५२ वर्षीय पुरुष, कोरेगाव येथील ६३ वर्षीय पुरुष, उशिरा कळविलेले वजवडी (ता. वाई) येथील ६५ वर्षीय महिला अशा ८ कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
सातारा जिल्हा कोरोना
- घेतलेले एकूण नमुने - १७६०५१
- एकूण बाधित - ४४४१०
- घरी सोडण्यात आलेले - ३७६९३
- मृत्यू - १४६६
- उपचारार्थ रुग्ण - ५२५१
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या