Satara News : जिल्ह्यात नवीन ४५० बाधितांची नोंद; २० जण दगावले


आजअखेर दीड लाख चाचण्यांमध्ये निघाले ३९ हजार पॉझिटिव्ह

Satara News : सातारा जिल्ह्यात शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार ४५० नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर २० कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक   डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

कोराना बाधित अहवालामध्ये...

सातारा तालुका : सातारा १२, मंगळवार पेठ ५, गुरुवार पेठ ३, शुक्रवार पेठ १, शनिवार पेठ ५, रविवार पेठ २, भवानी पेठ १, यादोगोपाळ पेठ ६, प्रतापगंज पेठ ७, केसरकर पेठ २, राजसपुरा पेठ १, बसाप्पा पेठ १, व्यंकटपुरा पेठ १, करंजे ३, समर्थनगर २, तामजाईनगर १, शाहूपुरी ३, शाहूनगर २, भोसले मळा, राधिका रोड १, कामाठीपुरा १, गडकर आळी २, अव्दैत अपार्टमेंट, विश्व पार्क १, दौलतनगर १, आंबेडकरनगर १, साई प्लाझा १, गोडोली ३, फॉरेस्ट कॉलनी १, गणेश कॉलनी १, कोडोली २, कोंढवे १, लिंब १, पाडळी १, निसराळे १, खोजेवाडी १, बोरणे १, ज्योतीबाची वाडी १, मोळाचा ओढा १, सदरबझार ३, गजवडी १, वाढे १, उतेकरनगर ३, वूâपर कॉलनी १, पाटखळ १, करंडी १, शेरेवाडी १, भाकरवाडी १, तासगांव १, पाटेघर १, संभाजीनगर २, सैनिकनगर २, पिरवाडी १, मुळीकवाडी १, सासपडे २, नागठाणे ६, बोरगांव १, जालना १, धावडशी २, सोनगाव १, नांदगाव १, अतित १, अपशिंगे ३. 

कराड तालुका : कराड ४ , सोमवार पेठ ४, शुक्रवार पेठ २, शनिवार पेठ २, रविवार पेठ २, विद्यानगर २, बारमाची १, टेंभू २, साळशिरंबे १, ओंढ २, काले ७, कुसूर १, धोंडेवाडी ४, वाठार २, कालवडे १, धुमाळवाडी ३, सुपने २, नांदलापूर १, मसूर ४, कालगाव २, रेठरे खुर्द २, हरपळवाडी १, खोडशी १, चचेगाव १, मालखेड १, पलूस २, शेरे स्टेशन १, कोयना वसाहत १, गजानन हौसिंग सोसायटी ५, कालवडे १, गोळेश्वर १, वडगाव ३, वहागाव १, मासोळे १, मलकापूर ७, तारगांव २, मुंढे १, वडोली निळेश्वर १, आटके ३, कार्वे १, शेरे २, कार्वेनाका १, घोणशी २, घारेवाडी १, ओगलेवाडी १, विजयनगर २, सह्याद्री हॉस्पिटल १, इंदोली १, वाखाण रोड १, शिवनगर १, शिवाजीनगर १, भवानवाडी १, गोळेश्वर १, जुने खेड १.

फलटण तालुका : फलटण ४, बुधवार पेठ २, रविवार पेठ १, निरगुडी १, मलवडी १, कोळकी ५, मेठकर गल्ली १, साखरवाडी १, जावली २, मुंजवडी २, लक्ष्मीनगर ८, खुंटे १, गोळीबार मैदान १, धुळदेव ४, विडणी १०, पाडेगाव १, झिरपेवाडी ७, मुरूम २, सासवड १, दुधेबावी १, सस्तेवाडी १, साठे ४, तरडगाव १४.

वाई तालुका : रविवार पेठ २, यशवंतनगर १, लोहारे १, गंगापुरी १, भुर्इंज ३, अनवाडी १, एमआयडीसी १, दत्तनगर १, विजयवाडी १, अनपटवाडी १, खडकी १, गुळुंब १.

पाटण तालुका : पाटण ४, धामणी १, वडगाव १, गारवडे १, बांबवडे १, बोडकेवाडी १, भोसगांव १, कोयनानगर १, तारळे १, काढणे १, करपेवाडी १, मालदन १.

खंडाळा तालुका : खंडाळा १, पाडळी १, सुखेड १, लोणंद ५, शिरवळ १.

खटाव तालुका : वडूज ५, कातरखटाव ४, मायणी २, खटाव १, पुसेगाव २, नागनाथवाडी २, तडवळे १, मांडवे १, जायगाव १, चितळी १, नेर ५, निढळ ४, औंध ८, गणेशवाडी १, वडी १, कळंबी २, उंबर्डे १, येरळवाडी १, सिध्देश्वर कुरोली २.

माण तालुका : म्हसवड ६, दहिवडी १, पिंगळी बुद्रुक १, भाटकी १, मलवडी १, वरकुटे मलवडी १, कुळकजाई १.

कोरेगाव तालुका : कोरेगाव ५, किरोली १, भक्तवडी १, देऊर १, एकसळ १, सांगवी ३, धुमाळवाडी १, ल्हासुर्णे १, वाठार स्टेशन २, बर्गेवाडी १, चंचळी १, पळशी १, जांब १, पिंपोडे १, बोरीव १, पिंपोडे बुद्रुक १, रहिमतपूर २, किन्हई १, कुमठे २, वेलंग १.

जावली तालुका : निझरे २, ओझरे ५, मोहाट १, मेढा ३, केळघर तर्फ सोळशी २, सोनगाव १,सर्जापूर २, मोरावळे १.

जिल्ह्यात २० बाधितांचा मृत्यू 

सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे उपचार घेतलेल्या शाहूपुरी (सातारा) येथील २० वर्षीय महिला, तडवळे (ता. सातारा) येथील ६४ वर्षीय पुरुष, वर्धनगड (ता. खटाव) येथील ४५ वर्षीय पुरुष, निढळ (ता. खटाव) येथील ९० वर्षीय पुरुष, विकासनगर (सातारा) येथील ७६ वर्षीय पुरुष, तसेच जिल्ह्यातील विविध खाजगी रुग्णालयांमध्ये विटा (ता. खानापूर, जि. सांगली) येथील ८० वर्षीय महिला, मिरेवाडी (ता. फलटण) येथील ८० वर्षीय  पुरुष, गोळीबार मैदान (सातारा) येथील ६४ वर्षीय पुरुष, रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील ६५ वर्षीय पुरुष, मुंढे (ता. कराड) येथील ८० वर्षीय महिला, लावंडमाची (ता. कराड) येथील ८२ वर्षीय पुरुष, कोरेगाव येथील ७२ वर्षीय पुरुष, खटाव येथील ६१ वर्षीय पुरुष, बिदाल (ता. माण) येथील ८० वर्षीय पुरुष, जांब बुद्रुक (ता. कोरेगाव) येथील ७३ वर्षीय महिला, सोमवार पेठ (कराड) येथील ८२ वर्षीय पुरुष तर उशीरा कळविलेले जाळगेवाडी (ता. पाटण) येथील ४७ वर्षीय पुरुष, डिगेवाडी (ता. कराड) येथील ३२ वर्षीय पुरुष, शुक्रवार पेठ (कराड) येथील ५१ वर्षीय पुरुष, दहिवडी (ता. माण) येथील ७९ वर्षीय पुरुष अशा एकूण २० कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी सांगितले.

सातारा जिल्हा कोरोना

  • घेतलेले एकूण नमुने - १५००२४ 
  • एकूण बाधित - ३९१६८
  • घरी सोडण्यात आलेले - २९४९४
  • मृत्यू - १२३४
  • उपचारार्थ रुग्ण – ८४४०

Get all live and latest Satara news, Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या