Satara News : सावधान... आमिषाला बळी पडू नका, फसवणूक होऊ शकते !


उंब्रज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन

Satara News : आपल्या गावाच्या हद्दीत शेताच्या आजुबाजुला व डोंगर पायथ्यालगत मध्य प्रदेशातील कटनी भागातील कोणी फिरस्ते / रान डुक्कर मारणारे लोक राहण्यासाठी आले असल्यास उंब्रज पोलीस ठाण्याला ९६२३९६१००० या मोबाईल क्रमांकावर तात्काळ माहिती देण्याचे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी केले आहे.

हे लोक स्वस्त दरात सोने देतो असे सांगून बनावट सोने देऊन मोठ्या रक्कमांची फसवणूक करत असतात. त्यामुळे सर्वांनी या लोकांवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. तसेच कोणाला असे फोन आले असल्यास तात्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, कोणीही आमिषाला बळी पडू नये, आपली फसवणूक होऊ शकते, असे गोरड यांनी म्हटले आहे.

Get all live and latest Satara news, Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या