रूग्णसंख्या कमीजास्त होत असल्याने लोकांच्या मनात धास्ती कायम
Satara News : सातारा जिल्ह्यात शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार १५६ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर ८ कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
जिल्ह्यात कोरोनाची रूग्णसंख्या कमीजास्त होत असल्याने लोकांच्या मनात धास्ती कायम आहे. त्यात जगभरातून कोरोनाची दुसरी लाट, तिसरी लाट अशा बातम्या येत असल्याने धोका अद्याप संपलेला नाही याची जाणीव लोकांना होत आहे. पण त्या प्रमाणात काळजी घेतली जात नाही.
कोरोना बाधित अहवालामध्ये...
सातारा तालुका : सातारा १०, यादोगोपाळ पेठ १, केसरकर पेठ १, सोमवार पेठ १, शुक्रवार पेठ २, चिमणपुरा पेठ ३, कांगा कॉलनी १, शाहूपुरी १, मोळाचा ओढा १, संगमनगर १, सोनगाव माहुली १, सिध्देश्वर १, म्हसवे १, कोडोली १, चिंचणेर १, शहापूर १, अंबवडे ४, जिहे १, वेळेकामठी १.
कराड तालुका : कराड ३, बुधवार पेठ १, विद्यानगर १, मलकापूर ३, आगशिवनगर २, पाली १, नांदगाव १, आने १.
वाई तालुका : वाई ३, परांती ३.
फलटण तालुका : फलटण ४, मंगळवार पेठ १, सोनवडी १, लोणंद २, कापशी १, आरडगाव १, लक्ष्मीनगर १, आसू १.
महाबळेश्वर तालुका : महाबळेश्वर १, पाचगणी १.
खटाव तालुका : खटाव २, औंध ३, वडूज ५, मायणी २, कुरोली ९, सिध्देश्वर कुरोली ६.
माण तालुका : गोंदवले २, आंधळी १, बिदाल ३, मार्डी १, कुकडवाड ४, म्हसवड ३, दहिवडी २, पळशी २.
कोरेगाव तालुका : कोरेगाव २, रहिमतपूर ३, सुर्ली १, सातारारोड १.
पाटण तालुका : पाटण १०, माटेकरवाडी २, वुंâभारवाडा २, रामापूर १, मल्हारपेठ १, ढोरोशी १, सोनवडे १, बनपुरी १.
जावली तालुका : कुसुंबी १, सांगवी २, गांजे १.
खंडाळा तालुका : खंडाळा ३, भादे २, शिवाजीनगर १.
जिल्ह्यात ११ बाधितांचा मृत्यू
जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पिटलमध्ये म्हाते बुद्रुक (ता. जावली) येथील ६४ वर्षीय पुरुष, खटाव येथील ७९ वर्षीय पुरुष, उशिरा कळविलेले भीमनगर (ता. कोरेगाव) येथील ६९ वर्षीय पुरुष, लिंब (ता. सातारा) ६५ वर्षीय महिला, समर्थ मंदिर (ता. सातारा) येथील ७२ वर्षीय महिला, शिरवळ (ता. खंडाळा) ६४ वर्षीय पुरुष, शिरवडे (ता. कराड) ७२ वर्षीय पुरुष, वर्धनगड (ता. खटाव) ७५ वर्षीय पुरुष अशा एवूâण ८ कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
सातारा जिल्हा कोरोना
- घेतलेले एकूण नमुने - १९०६९१
- एकूण बाधित - ४६५३१
- घरी सोडण्यात आलेले - ४१७७३
- मृत्यू - १५५५
- उपचारार्थ रुग्ण - ३२०३
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या