Satara News : पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी १ रोजी मतदान


मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विशेष नैमित्तिक रजा

Satara News : पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे मतदान मंगळवार दि. १ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत होणार आहे. या दिवशी मतदानाचा हक्क बजावता येण्यासाठी संबंधितांना विशेष नैमित्तिक रजा देण्यात यावी, असे निर्देश राज्याचे अवर सचिव व उप मुख्य निवडणूक अधिकारी शुभा बोरकर यांनी दिले आहेत. 

यासंदर्भात राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या दि. २३ जून २०११ च्या शासन निर्णयानुसार मतदारांना मतदानाच्या दिवसाची विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्यात यावी. ही रजा कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असलेल्या नैमित्तिक रजे व्यतिरिक्त असणार आहे. शासन निर्णयाच्या अनुषंगाने संबंधितांनी योग्य ती कार्यवाही करावी, असेही त्यांनी म्हटले आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या