सातारा, फलटण, माण तालुक्यांमध्ये अद्याप धोका कायम
Satara News : सातारा जिल्ह्यात मागील चोवीस तासात कोरोनाच्या रूग्णसंख्येत २२६ ची वाढ झाली असून जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ५० हजारांच्या पुढे गेली आहे. त्याचप्रमाणे तिघांचा कोरोनाने मृत्यू झाला असून मृतांची संख्या १७०६ वर पोहोचली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये...
सातारा तालुका : सातारा ३, गुरुवार पेठ १, गोडोली १, अहिरे कॉलनी १, खेड २, शाहूनगर ४, शाहूपुरी १, संगमनगर १, कृष्णानगर १, कोंडवे १, शिवथर ९, देगाव १, पिरवाडी १, पोगरवाडी १, माजगाव १, जरेवाडी २.
कराड तालुका : कराड १, शनिवार पेठ २, वाखान १, मलकापूर ७, गोळेश्वर १, वाठार १, विंग १, किवळ ३, उंब्रज १, आगाशिवनगर १, ओगलेवाडी १, सैदापूर १, शेरे १, कुसूर १.
पाटण तालुका : मल्हार पेठ १, धामणी ३, मानेगाव १.
फलटण तालुका : फलटण १, बुधवार पेठ १, ब्राह्मण गल्ली १, मारवाड पेठ ३, स्वामी विवेकानंदनगर १, लक्ष्मीनगर २, मलटण १, सगुनामातानगर १, साखरवाडी ८, गोखळी १, तरडगाव १, वडजल १, पिंपळवाडी २, मुरुम १, ठाकुरकी १, नांदल ४, पाडेगाव १, मिरेवाडी २, तांबवे २, तडवळे १, मिरगाव १, सुरवडी १.
खटाव तालुका : वडूज ३, खटाव ५, पुसेगाव १, निमसोड १, गुरसाळे १, विखळे १, ललगुण १, मायणी २, विखळे १, शेनवडी१.
माण तालुका : दहिवडी ५, म्हसवड ८, देवापूर ५, तोंडले १, तुपेवाडी ५, विरळी १, बिदाल ४, बिजवडी १, गोळेवाडी १, धुळदेव ४, वाकी १, गोंदवले बुद्रुक ७, पाणवन ५, महिमानगड २, राणंद ४, विरकरवाडी ७.
कोरेगाव तालुका : कोरेगाव २, एकसळ १, बोधेवाडी १, सुर्ली १.
जावली तालुका : मेढा २, गवडी १, आनेवाडी १.
वाई तालुका : कडेगाव १, दत्तनगर १.
खंडाळा तालुका : खेड १, लोणंद ९, शिरवळ ६, शिंदेवाडी १, भादे १, खंडाळा ३.
जिल्ह्यात ३ बाधितांचा मृत्यू
जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पिटलमध्ये पुसेगाव (ता. खटाव) येथील ८२ पुरुष, मायणी (ता. खटाव) येथील ६५ वर्षीय महिला, विखळे (ता. खटाव) येथील ७० वर्षीय महिला अशा एकूण ३ कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
सातारा जिल्हा कोरोना
- एकूण नमुने - २४४४०४
- एकूण बाधित - ५०७५५
- घरी सोडण्यात आलेले - ४८०७८
- मृत्यू - १७०६
- उपचारार्थ रुग्ण - ९७१
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या