Satara News : जिल्ह्यात आजअखेर दोन लाखांवर कोरोना चाचण्या


चोवीस तासात २३५ संशयितांचे अहवाल पॉझिटिव्ह; ५ बाधितांचा मृत्यू

Satara News : सातारा जिल्ह्यात आजअखेर कोरोना तपासण्यांची संख्या दोन लाखांवर गेली असून त्यामध्ये ४७ हजार ४०४ जण बाधित निघाले आहेत. पैकी ४३ हजारावर नागरिक कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत.

जिल्ह्यात मागील चोवीस तासात कोरोनाचे २३५ रूग्ण वाढले असून काल रात्रीपासून कोरोनाने आणखी ५ जणांचा बळी घेतला आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये...

सातारा तालुका : सातारा ६, बुधवार पेठ २, गुरुवार पेठ १, यादोगोपाळ पेठ १, समर्थ मंदिर १, चिमणपुरा पेठ १, बुधवार नाका १, गोडोली १, सदर बझार २, विसावा पार्क १, कृष्णानगर १, संगमनगर २, देगाव रोड १, सैदापूर १, जांब १, कामठी १, वळसे १, कोंढवे २, फडतरवाडी १, पवारवाडी १, नागठाणे १, सोनगाव तर्फ ३, सोनगाव २, कोडोली १, वडूथ १, चिंचणेर वंदन १, गोजेगाव २, शहापूर १, म्हसवे २, काशिळ १, जांभे २, महागाव १.

कराड तालुका : कराड २, मंगळवार पेठ १, कार्वे नाका १, मलकापूर १, तांबवे १, कार्वे २, आने १, सैदापूर २, शेणोली १, उंडाळे १, सुपने २.

पाटण तालुका : पाटण १, म्हावशी ६, विहे १, निसरे २, ढेबेवाडी २, बांबवडे १, त्रिपुडी २, मारुल हवेली १.

फलटण तालुका : कोळकी १, साखरवाडी २, गिरवी २, वडले १, राजाळे १, विडणी २, सुरवडी ४, वाघोशी १, तरडगाव १०, हिंगणगाव २.

महाबळेश्वर तालुका : वाढा कुंभरोशी ६, कासवंड ३, कासवन १.

खटाव तालुका : पुसेगाव १, वडूज १, मायणी ३, सिद्धेश्वर कुरोली १२, पेडगाव १, कातर खटाव ४, सिंहगडवाडी ४, बनपुरी १, म्हासुर्णे २, डिस्कळ १, लांडेवाडी २, पुसेसावळी १, चोराडे २.

माण तालुका : मलवडी १, दहिवडी २, गोंदवले खुर्द १, आंधळी १०, बोराटवाडी १, राणंद ४, गिदाडवाडी २.

कोरेगाव तालुका : कोरेगाव ८, वाठार किरोली २, एकसळ १, टकले १, सातारारोड ७, देवडी १, पिंपोडा १, गोगावलेवाडी १, रहिमतपूर १, अंबवडे १, नेहरवाडी १.

जावली तालुका : कुडाळ १, कुसुंबी ७, सायगाव २, सर्जापूर १, भिवडी १, कातळवली १, करंजे १.

वाई तालुका : वाई १, सुरुर १, भुईंज १.

खंडाळा तालुका : शिरवळ ५, लोणंद १, खंडाळा १.

जिल्ह्यात ५ बाधितांचा मृत्यू

सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे उपचार घेत असलेल्यांमध्ये पिंपळवाडी (ता. सातारा) येथील ७० वर्षीय महिला. जिल्ह्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये अपशिंगे (ता. सातारा) येथील ७० वर्षीय पुरुष, देगाव (ता. सातारा) येथील ६५ वर्षीय महिला तसेच रात्री उशिरा कळवलेल्यांमध्ये पाडळी (ता. सातारा) येथील ७२ वर्षीय पुरुष, नाईकबोमवाडी (ता. फलटण) येथील ५६ वर्षीय पुरुष अशा एकूण ५ कोविड बाधितांचा  उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

सातारा जिल्हा कोरोना

  • घेतलेले एकूण नमुने - २००४४१
  • एकूण बाधित - ४७४०४  
  • घरी सोडण्यात आलेले - ४३१०४  
  • मृत्यू - १५८५
  • उपचारार्थ रुग्ण - २७१५

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या