दिवसभरात १०५ जणांना डिस्चार्ज, तर ३३५ जणांचे नमुने तपासणीला
Satara News : सातारा जिल्ह्यात मागील चोवीस तासात १०० नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून ४ कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
दरम्यान, आज संध्याकाळपर्यंत १०५ नागरिकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथील २३, कराड ३०, फलटण ७, कोरेगाव ६, वाई ७, खंडाळा ७, रायगाव ३६, पानमळेवाडी १३४, महाबळेश्वर ७, तळमावले २०, तरडगाव ३ व कृष्णा मेडीकल कॉलेज, कराड येथील ९५ अशा एकूण ३३५ जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत.
कोरोना बाधित अहवालामध्ये...
सातारा तालुका : सातारा २, शुक्रवार पेठ १, अजिंक्य कॉलनी १, तामजाईनगर १, जगतापवाडी १, अतित २, अंगापूर १, कोंडवे १, नेले १, फडतरवाडी १, शिवथर २, नरवडे १, लावंघर १.
कराड तालुका : कराड २, मंगळवार पेठ २, उंब्रज १, मसूर ४, रेठरे बुद्रुक १, आटके १, सैदापूर १, पोतले १, नांदलापूर १, पाडळी १.
पाटण तालुका : सोनाईचीवाडी २, तारळे १, मल्हारपेठ १.
फलटण तालुका : मलटण १, पवारवाडी १, उपळवे १, ताथवडा २, वाखरी १, वाठार निंबाळकर १, होळ २.
खटाव तालुका : वडूज १, पुसेगाव २, निमसोड २.
माण तालुका : दहिवडी ३, गोंदवले १, कुकुडवाड १, किरकसाल ३, राणंद १, भालवडी १.
कोरेगाव तालुका : कोरेगाव १, फडतरवाडी १, कठापूर १, भाडळे १, पळशी १.
जावली तालुका : सायगाव १, हातेघर १, बहीवडी १, सरताळे ६.
वाई तालुका : दत्तनगर १.
खंडाळा तालुका : लोणंद ३, शिरवळ ३, पाडळी १, बावडा ५.
महाबळेश्वर तालुका : माचुतर २, मेटगुताड १, पाचगणी १, देवळाली १.
जिल्ह्यात ४ बाधितांचा मृत्यू
सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालयात करंजे पेठ (सातारा) येथील ६५ वर्षीय महिला, तसेच जिल्ह्यातील विविध खासगी रूग्णालयांमध्ये कृष्णानगर (सातारा) येथील ८१ वर्षीय पुरुष, खटाव येथील ६० वर्षीय पुरुष, बोरखळ (ता. सातारा) येथील ७७ वर्षीय पुरुष अशा एकूण ४ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
सातारा जिल्हा कोरोना
- एकूण नमुने - २६९८४०
- एकूण बाधित - ५३७४४
- घरी सोडण्यात आलेले - ५०६११
- मृत्यू - १७७९
- उपचारार्थ रुग्ण - १३५४
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या