Satara News : जिल्ह्यात १२२ रूग्णांची वाढ; चौघांचा मृत्यू


सातारा, फलटण व कराड तालुक्यात अद्यापही कोरोनाचा धोका

Satara News : सातारा जिल्ह्यात गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार १२२ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर ४ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

सातारा, फलटण तसेच कराड तालुक्यात अद्यापही रूग्णांची संख्या लक्षणीय असल्याने काळजीचे वातावरण आहे. 

कोरोना बाधित अहवालामध्ये...

सातारा तालुका : सातारा ५, शनिवार पेठ १, रविवार पेठ १, मल्हार पेठ २, करंजे १, सदर बझार १, शाहूपुरी १, सैदापूर ३, भक्ताली १, कारंडवाडी १, पाटखळ माथा १, संभाजीनगर १.

कराड तालुका : विद्यानगर १, मलकापूर १, हजारमाची १, विंग ५, सुपने ४.

फलटण तालुका : फलटण ३, बुधवार पेठ १, शुक्रवार पेठ १, कुंभार गल्ली २, जाधववाडी १, सुरवडी १, विडणी ६, राजाळे २, हिंगणे १, फरांदवाडी ३, मठाचीवाडी ४, पिंप्रद १, खामगाव १, मुरुम १, खुंटे १, टाकुबाईचीवाडी १.

खटाव तालुका : वडूज २, पुसेगाव १, जाखणगाव १, सिध्देश्वर कुरोली २, सिंहगडवाडी १.

माण तालुका : म्हसवड ४, मलवडी ४, रांजणी १, बनगरवाडी २, ढाकणी १, वडजल २, धुळदेव २, खडकी १.

कोरेगाव तालुका : कोरेगाव २, रहिमतपूर २, एकसळ १, जायगाव १, न्हावी बुद्रुक २, पाडळी १, सातारारोड १, देऊर १, शिरढोण १.

पाटण तालुका : पाटण १, पापर्डे २.

जावली तालुका : म्हसवे ४, कुडाळ १, बामणोली ३.

वाई तालुका : रविवार पेठ १, धोम कॉलनी २, बावधन १, करंजे १.

महाबळेश्वर तालुका : पाचगणी १.

खंडाळा तालुका : शिरवळ १, बावडा २, अहिेरे १, म्हावशी १.

जिल्ह्यात ४ बाधितांचा मृत्यू

जिल्ह्यातील विविध खाजगी हॉस्पिटलमध्ये दिवड (ता. माण) येथील ७० वर्षीय पुरुष, भाडळे (ता. कोरेगाव) येथील ८६ वर्षीय पुरुष, दौलतनगर (सातारा) येथील ७२ वर्षीय पुरुष तसेच उशिरा कळविलेले करवडी (ता. कराड) येथील ५५ वर्षीय पुरुष अशा एकूण ४ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

सातारा जिल्हा कोरोना

  • एकूण नमुने - २६३५९६
  • एकूण बाधित - ५३३१९  
  • घरी सोडण्यात आलेले - ५०१७४  
  • मृत्यू - १७६०
  • उपचारार्थ रुग्ण - १३८५

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या