Satara News : जिल्ह्यात कोरोना आटोक्यात; नवे ८२ पॉझिटिव्ह


मर्ढे येथील वृध्दाचा उपचारादरम्यान मृत्यू, ४० जणांना डिस्चार्ज

Satara News : सातारा जिल्ह्यात मागील चोवीस तासात ८२ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर सातारा तालुक्यातील मर्ढे येथील ८४ वर्षीय कोरोना बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

दरम्यान, आज दिवसभरात विविध रूग्णालयांमधून ४० नागरिकांना डिस्चार्ज देण्यात आला असून पाच जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

कोरोना बाधित अहवालामध्ये...

सातारा तालुका : सातारा ३, प्रतापगंज पेठ १, करंजे पेठ १, सदर बझार १, शाहूनगर १, कृष्णानगर १, आरफळ ३, क्षेत्र माहुली १, खेड ३, भोसलेवाडी १, वेणेगाव १, देगाव १, कडेपूर १, महागाव ४, नागठाणे २, नेले १, लिंब १.

कराड तालुका : कराड १, वडगाव हवेली १, मसूर १, उंब्रज १.

पाटण तालुका : धामणी १. 

फलटण तालुका : शुक्रवार पेठ ४, लोणंद १, मिरेवाडी २, फडतरवाडी १.

खटाव तालुका : खटाव ३, डिस्कळ १, खातगुण ३, कुरोली १, कलेढोण १, करंडेवाडी १, वडूज २.

माण तालुका : माण ३, म्हसवड ३, दहिवडी ३.

कोरेगाव तालुका : कोरेगाव १, वाठार १.

वाई तालुका : सोनगिरवाडी २, सह्याद्रीनगर १.

खंडाळा तालुका : शिरवळ १, बोरी २, येवलेवाडी ३.

महाबळेश्वर तालुका : महाबळेश्वर १.

मर्ढेतील बाधिताचा मृत्यू

मर्ढे (ता. सातारा) येथील ८४ वर्षीय कोरोना बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

सातारा जिल्हा कोरोना

  • घेतलेले एकूण नमुने – २७५०८८
  • एकूण बाधित - ५४०८८
  • घरी सोडण्यात आलेले - ५१००५
  • मृत्यू - १७९१
  • उपचारार्थ रुग्ण - १२९२

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या