चोवीस तासात ५८ जण पॉझिटिव्ह, तर अॅक्टिव्ह रूग्णसंख्येलाही ब्रेक
Satara News : सातारा जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. सलग दुसNया दिवशी एकाही बाधिताचा मृत्यू झालेला नाही. त्यामुळे जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार ५८ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.
कोरोना बाधित अहवालामध्ये...
सातारा तालुका : सातारा ३, बुधवार पेठ १, चिमणपुरा पेठ ४, राधिका रोड २, शाहूनगर २, कोडोली १, लिंब १, सत्यशीलानगर १, विलासपूर २.
कराड तालुका : कराड १, काले १, शेणोली १, जुळेवाडी १.
फलटण तालुका : शुक्रवार पेठ १, मिरेवाडी १, जाधववाडी १.
खटाव तालुका : खटाव १, सिध्देश्वर कुरोली १, निमसोड.
माण तालुका : म्हसवड ५, पळशी ४, गोंदवले बुद्रुक ३, विरकरवाडी ३, बनगरवाडी १, ढाकणी १, दिवड १, मानेवाडी १.
कोरेगाव तालुका : शिरंबे १, रहिमतपूर ५.
जावली तालुका : कुडाळ १.
वाई तालुका : कुसगाव १, खानापूर १.
खंडाळा तालुका : शिरवळ १.
पाटण तालुका : निवडे १.
सातारा जिल्हा कोरोना
- एकूण नमुने - २८१६८७
- एकूण बाधित - ५४५४१
- घरी सोडण्यात आलेले - ५१५३३
- मृत्यू - १७९५
- उपचारार्थ रुग्ण - १२१३
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या