Satara News : जिल्ह्यात १५३ रूग्णांची वाढ; एकाचा मृत्यू


कोरोनामुक्तांची संख्या ४८ हजार ८७०, तर अ‍ॅक्टिव्ह रूग्ण हजारच्या आत 

Satara News : सातारा जिल्ह्यात मागील चोवीस तासात कोरोनाचे १५३ रूग्ण वाढले असून जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ५१ हजार ५२२ पर्यंत गेला आहे. तसेच काल रात्रीपासून एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

कोरोना बाधित अहवालामध्ये...

सातारा तालुका : सातारा ७, मंगळवार पेठ २, मल्हार पेठ १, सदर बझार २, शाहूपुरी २, विसावा नाका १, पाटखळ माथा १, माजगाव २, देगाव १, सासपडे १, भरतगाववाडी १, शिवथर ४, भरतगाव १, चिंचणेर निंब १, वर्ये ४, नेले १, भाटमरळी १ चिंचणेर वंदन १, कारंडवाडी २, लिंब १, परळी १, फत्त्यापूर १, पाडळी १, नागठाणे १, धनगरवाडी १, क्षेत्र माहुली १.

कराड तालुका : कराड १, शनिवार पेठ २, मलकापूर १, विद्यानगर २, इंदोली १, कापील १, सैदापूर १, कोळे १, पाडळी २, साळशिरंबे १, विंग ४, कोळेवाडी १.

पाटण तालुका : पाटण ३, कोयनानगर १, तारळे १, सणबुर १, ढेबेवाडी १.

फलटण तालुका : शुक्रवार पेठ १, साखरवाडी ३, दुधेबावी १, बीबी १, पिंपळवाडी ४, होळ १, कोळकी ४, तरडगाव १, टाकुबाईचीवाडी १, सांगवी २, सासवड १.

खटाव तालुका : वडूज ४, पुसेगाव १, खटाव ६, शिंदेवाडी १, कातरखटाव ३, दातेवाडी १.

माण तालुका : दहिवडी १, देवापूर १, गोंदवले बुद्रुक २, पिंपरी १, धुळदेव १, पुळकोटी १, गोंदवले खुर्द १.

कोरेगाव तालुका : कोरेगाव २, भक्तवडी २, दुघी १, सातारारोड १, वडाचीवाडी १, भिवडी १, रहिमतपूर १.

जावली तालुका : कुडाळ १, ओझरे २, हुमगाव १.

वाई तालुका : बावधन ३, अनपटवाडी १, सुरुर १, कडेगाव १.

खंडाळा तालुका : लोणंद २, अहिरे १, बावडा १.

महाबळेश्वर तालुका : भिलार १.

निसरेत एका बाधिताचा मृत्यू

खासगी रूग्णालयात निसरे (ता. पाटण) येथील ८५ वर्षीय पुरुष कोविड बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती डॉ. चव्हाण यांनी दिली.

सातारा जिल्हा कोरोना

  • एकूण नमुने - २५१६४७
  • एकूण बाधित - ५१५२२  
  • घरी सोडण्यात आलेले - ४८८७०  
  • मृत्यू - १७२५
  • उपचारार्थ रुग्ण - ९२७

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या