कधीकाळी रेड झोन झालेल्या कराड तालुक्याची वाटचाल ‘ग्रीन’कडे
Satara News : सातारा जिल्ह्यात बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार ७५ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. सुरूवातीला कोरोनाचा रेड झोन झालेल्या कराड तालुक्यात मागील चोवीस तासात केवळ दोनच रूग्ण आढळले असून पाटण, जावली तालुक्यांची पाटीही कोरीच राहिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये...
सातारा तालुका : सातारा १०, गुरुवार पेठ १, शुक्रवार पेठ ४, सदर बझार ३, गडकर आळी २, पाटखळ २, जिहे १, देगाव रोड १, अतित १, आसनगाव १, नुने १.
कराड तालुका : विद्यानगर १, कोयना वसाहत १.
फलटण तालुका : ननवरे वस्ती १, कोळकी १, चव्हाणवाडी १, आदर्की १, साखरवाडी १.
खटाव तालुका : आबाचीवाडी १, वडूज १, खटाव २, अंबवडे २, निमसोड १.
माण तालुका : दहिवडी १, म्हसवड ३, गोंदवले बुद्रुक १, वरकुटे मलवडी १, लोधवडे १, मार्डी १.
कोरेगाव तालुका : कोरेगाव १, एकसळ १, वाठार किरोली २, दुघी १, रहिमतपूर १, अंबवडे १.
खंडाळा तालुका : धावरवाडी १, शिरवळ १, सांगवी १.
वाई तालुका : पसरणी २, व्याहळी ३.
महाबळेश्वर तालुका : महाबळेश्वर २, पाचगणी १.
सातारा जिल्हा कोरोना
- एकूण नमुने - २८५१११
- एकूण बाधित - ५४८३१
- घरी सोडण्यात आलेले - ५१९१८
- मृत्यू - १७९५
- उपचारार्थ रुग्ण - १११८
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या