सलग तिसऱ्या दिवशी मृत्युची नोंद नाही; जिल्हावासीयांना दिलासा
Satara News : सातारा जिल्ह्यातील कोरोनामुळे होणारे मृत्युसत्र सध्या थांबले आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी एकाही मृत्युची नोंद झालेली नाही. दरम्यान, जिल्ह्यात रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार ५४ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
कोरोना बाधित अहवालामध्ये...
सातारा तालुका : मंगळवार पेठ १, करंजकर नगर १, नवीन एमआयडीसी १, अंबवडे १, निनाम १.
फलटण तालुका : फलटण १, टकलेवाडी १, मुरुम ३, साखरवाडी १, मिरेवाडी ३, निमसोड १.
खटाव तालुका : वडूज १, पुसेगाव २, राजाचे कुर्ले १, कलेढोण २.
माण तालुका : दहिवडी ५, आंधळी १, विरकरवाडी १, बिदाल १, बनगरवाडी १, हिंगणी १.
कोरेगाव तालुका : कोरेगाव २, नांदवळ ३, रहिमतपूर ६, वाघोली १.
जावली तालुका : सायगाव २.
खंडाळा तालुका : खंडाळा १, बावडा ३.
पाटण तालुका : दिवशी बुद्रुक १, कोयनानगर १, सोनवडे १.
सातारा जिल्हा कोरोना
- एकूण बाधित - ५४५९५
- घरी सोडण्यात आलेले - ५१५३३
- मृत्यू - १७९५
- उपचारार्थ रुग्ण - १२६७
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या