वाईतील एका महिलेचा मृत्यू; ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात
Satara News : सातारा जिल्ह्यात गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार ७३ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून वाई येथील एका महिलेचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये...
सातारा तालुका : सातारा ३, राधिका रोड १, व्यंकटपुरा १, आलेश्वरीनगर १, शिवनगर हौसिंग सोसायटी, कृष्णानगर १, नागठाणे १.
कराड तालुका : मंगळवार पेठ १, शनिवार पेठ १, शुक्रवार पेठ १, आटके १.
पाटण तालुका : मल्हारपेठ ३.
फलटण तालुका : आदर्की १.
खटाव तालुका : वडूज २, खटाव १, मायणी १, चोराडे १, निमसोड १, झरे १, सिध्देश्वर कुरोली ६, एनकुळ १, वाकेश्वर १, बनपुरी १, बुध २.
माण तालुका : बोडके १, मलवडी १, दहिवडी ३, दिवड १, गोंदवले बुद्रुक २, म्हसवड २, पळशी २, शेवरीतळ १, वरकुटे मलवडी १, विरकरवाडी १, बनगरवाडी १.
कोरेगाव तालुका : आर्वी १, जळगाव ४, वाठार किरोली १, रहिमतपूर १, पिंपरी २.
जावली तालुका : कुडाळ १.
वाई तालुका : वाई १, गुळुंब १, जांब १, माळेगाव १, पाचवड १, खडकी २.
खंडाळा तालुका : बावडा २, पारगाव खंडाळा १, केसुर्डी १.
सातारा जिल्हा कोरोना
- एकूण नमुने - २७९९३०
- एकूण बाधित - ५४४०१
- घरी सोडण्यात आलेले - ५१५०७
- मृत्यू - १७९५
- उपचारार्थ रुग्ण - १०९९
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या