सातारा तालुक्यात तब्बल १७ रूग्ण वाढले; अन्यत्र रूग्णवाढ नगण्य
Satara News : सातारा जिल्ह्यात शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार ७२ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. त्याचवेळी जिल्ह्यातील खाजगी रूग्णालयात तकरारवाडी (ता. इंदापूर, जि. पुणे) येथील ६९ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
कोरोना बाधित अहवालामध्ये...
सातारा तालुका : सातारा ६, करंजे पेठ २, शनिवार पेठ २, शाहूनगर ३, गोडोली १, खिंडवाडी १, कोंडवे १, बुधवार नाका १.
कराड तालुका : कराड १, कार्वे नाका २.
पाटण तालुका : मालदन ३.
फलटण तालुका : फलटण १, साखरवाडी १, खुंटे ३, शिंदेवाडी ४, लक्ष्मीनगर १.
खटाव तालुका : खटाव २, कलेढोण १.
माण तालुका : माण २, दहिवडी ३, गोंदवले १, हस्तिनापूर १.
कोरेगाव तालुका : कोरेगाव ३, रहिमतपूर ९.
महाबळेश्वर तालुका : भिलार १, पाचगणी १, भोसे १.
खंडाळा तालुका : खंडाळा १, शिरवळ २.
वाई तालुका : कवठे १.
जावली तालुका : जावली ३, कुडाळ ३.
सातारा जिल्हा कोरोना
- एकूण नमुने - ३०१९२६
- एकूण बाधित - ५५५५०
- घरी सोडण्यात आलेले - ५२९४६
- मृत्यू - १८०५
- उपचारार्थ रुग्ण - ७९९
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या