सातारा, फलटण, खटाव, खंडाळा तालुक्यात दोनअंकी रूग्णवाढ
Satara News : सातारा जिल्ह्यात गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार ८६ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून २ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
कोरोना बाधित अहवालामध्ये...
सातारा तालुका : सातारा २, रविवार पेठ १, मंगळवार पेठ १, शाहूनगर १, सदर बझार १, खेड १, कोडोली २, खोजेवाडी १, वनगळ १, निनाम पाडळी १, पानमळेवाडी १.
कराड तालुका : शनिवार पेठ १, बानुगडेवाडी १, शेणोली १.
फलटण तालुका : लक्ष्मीनगर ३, डोंबाळवाडी १, काळज ५, बरड १, चांभारवाडी ३, गिरवी १,
वाई तालुका : वाई १, यशवंतनगर २, खडकी १.
खटाव तालुका : पुसेसावळी १, मांडवे १, होळीचागांव १, कळंबी १, येरळवाडी ६.
माण तालुका : गोंदवले बुद्रुक ४, जाशी १.
कोरेगाव तालुका : पिंपोडे २, सासुर्वे १, चिमणगाव १, नांदवळ १, रहिमतपूर २.
खंडाळा तालुका : खंडाळा ८, पाडेगाव ६, लोणंद १.
जावली तालुका : काटवली १, कळंबे २, गोपाळपंताची वाडी १, भिवडी १.
पाटण तालुका : मारुल १.
महाबळेश्वर तालुका : भिलार १, पाचगणी १.
जिल्ह्यात २ बाधितांचा मृत्यू
जिल्ह्यातील विविध खाजगी हॉस्पिटलमध्ये मेटगुताड (ता. महाबळेश्वर) येथील ५० वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ (सातारा) येथील ६० वर्षीय पुरुष या दोन कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
सातारा जिल्हा कोरोना
- एकूण नमुने - ३११५९०
- एकूण बाधित - ५६३७६
- घरी सोडण्यात आलेले - ५३७४९
- मृत्यू - १८१६
- उपचारार्थ रुग्ण - ८१३
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या