Satara News : विलासकाकांना अभिवादनासाठी रविवारी शोकसभा


जिल्हा बँकेच्या सभागृहात आयोजन; सर्वपक्षीय नेते देणार आठवणी जागवणार 

Satara News : राज्याचे माजी मंत्री विलासराव पाटील - उंडाळकर  (काका) यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी सर्वपक्षीय शोकसभा रविवारी (दि. १०) दुपारी ४ वाजता सातारा येथे आयोजित करण्यात आली आहे. 

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बहुउद्देशीय सभागृहात ही सभा होणार असून यावेळी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या