वाई वगळता अन्य तालुक्यांमध्ये एकअंकी रूग्णवाढ; जिल्हावासीयांना दिलासा
Satara News : सातारा जिल्ह्यात रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार ५८ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भावाच वेग कमालीचा मंदावला आहे. फक्त वाई तालुका वगळता अन्य सर्वच तालुक्यात नवीन बाधित रूग्णांचा आकडा एकअंकी आहे. जिल्हावासीयांसाठी ही दिलासादायक बाब आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये...
सातारा तालुका : सातारा २, शाहूपुरी १, सदर बझार २, गोडोली १, रांजणे १, वाढेफाटा १.
कराड तालुका : गुरुवार पेठ १.
पाटण तालुका : कोयनानगर २.
फलटण तालुका : फलटण १, गिरवी १, तरडगाव २, नाईकबोमवाडी १, पिंप्रद १.
खटाव तालुका : वडूज १.
माण तालुका : मार्डी १, नरवणे १.
कोरेगाव तालुका : कोरेगाव २, आसनगाव १, त्रिपुटी १, अंबवडे १.
जावली तालुका : कुडाळ २, सर्जापूर १.
खंडाळा तालुका : वाघोशी १, लोणंद १, शिरवळ १, जावळे १, नायगाव १.
वाई तालुका : नावेचीवाडी ३, वाई ३, गंगापुरी १, एकसर १, सोनगिरवाडी ४, दत्तनगर २, आसले १, बावधन १.
महाबळेश्वर तालुका : पाचगणी १, महाबळेश्वर १, मेटगुताड ४.
सातारा जिल्हा कोरोना
- एकूण नमुने - २८९४८८
- एकूण बाधित - ५५०६४
- घरी सोडण्यात आलेले - ५२०९१
- मृत्यू - १७९४
- उपचारार्थ रुग्ण - ११७९
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या