Satara News : सातारा शहर व तालुक्यात रूग्णसंख्येत वाढ


जिल्ह्यात ५१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह; महाबळेश्वर, जावलीत झीरो

Satara News : सातारा जिल्ह्यात गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार ५१ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यामध्ये सातारा तालुक्यात रूग्णांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे, तर महाबळेश्वर, जावली तालुक्यात एकाही रूग्णाची नोंद झालेली नाही. 

कोरोना बाधित अहवालामध्ये...

सातारा तालुका : सातारा ५, शुक्रवार पेठ १, बुधवार पेठ १, अजिंक्य कॉलनी ३, शनिवार पेठ १, यादोगोपाळ पेठ १, जकातवाडी १, निगडी १, शिवथर १, कोडोली १, मानेवाडी १, शेंद्रे १, ठोसेघर १,  रेवंडे १.

कराड तालुका : कराड १, गोवारे १, कार्वे नाका १, मुंढे १.

पाटण तालुका : मारुल हवेली २.

फलटण तालुका : काळज १, तरडगाव १, तामखेडा २, खुंटे १, सोमंथळी १.

खटाव तालुका : वडूज १, भांडेवाडी १.  

माण तालुका : पळशी २.

कोरेगाव तालुका : रहिमतपूर २.

खंडाळा तालुका : शिरवळ ३, वडगाव १.

वाई तालुका : वाई १, एकसर १, सिद्धनाथवाडी १.    

सातारा जिल्हा कोरोना

  • एकूण नमुने - २९९४३८
  • एकूण बाधित - ५५४३७  
  • घरी सोडण्यात आलेले - ५२८१५  
  • मृत्यू - १८०४
  • उपचारार्थ रुग्ण - ८१८

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या