Satara News : जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात; नवीन ४३ पॉझिटिव्ह


तीन लाखांवर चाचण्यांमध्ये ५५ हजार ४८० जण निघाले बाधित

Satara News : सातारा जिल्ह्यात शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार ४३ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. सातारा वगळता अन्य तालुक्यांमध्ये केवळ एकअंकी रूग्णवाढ असून जावली तालुक्यात एकाही रूग्णाची नोंद नाही.

कोरोना बाधित अहवालामध्ये...

सातारा तालुका : सातारा ५, यादोगोपाळ पेठ १, राधिका रोड १, दुर्गा पेठ १, सदर बझार ४, संभाजीनगर १.

कराड तालुका : कराड १, कार्वे नाका १, मलकापूर १.

पाटण तालुका : पाटण १, वजरोशी ३.

फलटण तालुका : कोळकी १, साखरवाडी १, पाडेगाव १, सांगवी १.

खटाव तालुका : खटाव २, पुसेसावळी २, वडूज १.

माण तालुका : माण १.

कोरेगाव तालुका : किरोली वाठार १.

महाबळेश्वर तालुका : महाबळेश्वर १, पाचगणी १.

खंडाळा तालुका : शिरवळ १.

वाई तालुका : पाचवड २.

सातारा जिल्हा कोरोना

  • एकूण नमुने - ३००८१४
  • एकूण बाधित - ५५४८०  
  • घरी सोडण्यात आलेले - ५२९०६  
  • मृत्यू - १८०४ 
  • उपचारार्थ रुग्ण - ७७०

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या