Satara News : जिल्ह्यात नवीन ५६ बाधित; २२ जणांना डिस्चार्ज


कोरोनाग्रस्तांच्या संख्येने 
ओलांडला ५५ हजारांचा टप्पा, तर अ‍ॅक्टिव्ह रूग्ण ७५१

Satara News : सातारा जिल्ह्यात बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार ५६ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित असून जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ५५ हजारांच्या पुढे गेली आहे. तसेच आज दिवसभरात २२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ५२ हजार ४७६ पर्यंत पोहोचली आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये...

सातारा तालुका : सातारा १, देशमुख कॉलनी १, गोडोली १, कोडोली १, रामनगर १, बोरगाव १, कारी १, पाडळी १.

कराड तालुका : विद्यानगर १, रेठरे बुद्रुक १.

फलटण तालुका : फलटण १, लक्ष्मीनगर १, फरांदवाडी १, गिरवी १, पिंप्रद १.

खटाव तालुका : मांडवे १, निढळ १, अंबवडे १. 

माण तालुका : कासारवाडी १, म्हसवड १, गोंदवले बुद्रुक १.

कोरेगाव तालुका : कोरेगाव १, वाठार स्टेशन २. आसनगाव ३, देऊर १, अंबवडे १, चिलेवाडी १. 

खंडाळा तालुका : लोणंद ३, शिरवळ १. 

पाटण तालुका : ढेबेवाडी १, केरळ ३, रामापूर १. 

वाई तालुका : वाई ३, गुळुंब १, भीमनगर १, दरेवाडी १, मयूरेश्वर १. 

जावली तालुका : कुडाळ ३, मेढा १, सर्जापूर ३, पानस २. 

सातारा जिल्हा कोरोना

  • एकूण नमुने - २९१६२०
  • एकूण बाधित - ५५००२  
  • घरी सोडण्यात आलेले - ५२४५४
  • मृत्यू - १७९७ 
  • उपचारार्थ रुग्ण - ७५१

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या