Satara News : जिल्ह्यात ६४ रूग्णांची वाढ; एका बाधिताचा मृत्यू


सातारा, कोरेगाव तालुक्यात सर्वाधिक रूग्ण, कराड - माणमध्ये भोपळा

Satara News : सातारा जिल्ह्यात गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार ६४ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. त्याचप्रमाणे खटाव तालुक्यातील नायकाची वाडी येथील एका ७५ वर्षीय बाधिताचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

कोरोना बाधित अहवालामध्ये...

सातारा तालुका : सातारा ५, शनिवार पेठ १, गोडोली २, शाहूनगर १, खोजेवाडी १, जगतापवाडी १, देशमुख कॉलनी १, सुतार कॉलनी १, जकातवाडी १, कोडोली १.

फलटण तालुका : विडणी १, मलवडी १.

वाई तालुका : सोनगिरवाडी १, रविवार पेठ १, कडेगाव २.

खटाव तालुका : मांडवे ४, वडूज ८, येरळवाडी १, पळसगांव १.

कोरेगाव तालुका : कोरेगाव १, रहिमतपूर १, साप २, आर्वी १, पिंपरी १, सुर्ली २, सासुर्वे ३, ल्हासुर्णे १, एकंबे १.

खंडाळा तालुका : शिरवळ २, भावकलवाडी १, अहिरे १.

जावली तालुका : कुडाळ १.

पाटण तालुका : मारुल २, काढणे १.

महाबळेश्वर तालुका : महाबळेश्वर २, पाचगणी १.

सातारा जिल्हा कोरोना

  • एकूण नमुने - ३१२७४२
  • एकूण बाधित - ५६४४२
  • घरी सोडण्यात आलेले - ५३८४९
  • मृत्यू - १८१७
  • उपचारार्थ रुग्ण - ७७६

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या