Sstara News : जिल्ह्यातील बाधितांचा आकडा ५५ हजारांपुढे


चोवीस तासात ६१ संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; एकाचा मृत्यू

Sstara News : सातारा जिल्ह्यात शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार ६१ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून आयटीआय रोड (सातारा) येथील एका ५४ वर्षीय कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

कोरोना बाधित अहवालामध्ये...

सातारा तालुका : सातारा २, सोमवार पेठ १, मंगळवार पेठ १, गुरुवार पेठ १, चिमणपुरा पेठ ४, सदर बझार १, शाहूनगर २, शाहूपुरी ३, नागठाणे १, वडूथ १, पिरवाडी ३, पाटखळ १, देगाव तांबे १, सोनगाव १, अपशिंगे १, अतित १, नुने १. 

कराड तालुका : गुरुवार पेठ १, कृष्णा मेडीकल कॉलेज १, शिरवडे २, हणबरवाडी १, चरेगाव २.

पाटण तालुका : धामणी १. 

फलटण तालुका : जिंती १, लक्ष्मीनगर १.

कोरेगाव तालुका : कोरेगाव १, सुभाषनगर १, वाघोली १, जळगाव १.

जावली तालुका : कुडाळ १, बामणोली १.

खंडाळा तालुका : औंध १.

माण तालुका : दहिवडी २, म्हसवड २, तडवळे १, जांभुळणी १, मार्डी ५, बोथे १.

वाई तालुका : राऊतवाडी २, धावडी १, चिंधवली १, परतवाडी १.

सातारा जिल्हा कोरोना

  • एकूण नमुने - २८८५२९
  • एकूण बाधित - ५५००६ 
  • घरी सोडण्यात आलेले - ५२०८०
  • मृत्यू - १७९४
  • उपचारार्थ रुग्ण - ११३२

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या