Maharashtra News : माघ वारीनिमित्त श्री विठ्ठल - रुक्मिणीची नित्यपूजा


विठुरायाच्या मंदिरात आरास करण्यासाठी भक्तांनी पुरवली १ टन फुले

Maharashtra News : माघी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल - रुक्मिणीची शासकीय महापूजा आज पहाटे संपन्न झाली. यावेळी श्री विठ्ठलाची पुजा मंदिर समितीच्या सदस्या अँड. माधवी निगडे यांच्या उपस्थितीत,  तर श्री रुक्मिणी मातेची पूजा मंदिर समितीचे सदस्य ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. 

माघवारी जयाशुध्द एकादशी निमित्ताने मंदिरात आकर्षक फुलांची आरास करण्यात आली होती. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर समितीमार्फत  आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या होत्या. 

सचिन चव्हाण, संदीप पाटील आणि युवराज सोनार (पुणे) या भक्तांनी आरास करण्यासाठी एक टन फुले पुरविली आहेत.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या