जिल्ह्यात ४१ पॉझिटिव्ह; पाटण, वाई, खंडाळ्यात रूग्णवाढ झीरो
Satara News : सातारा जिल्ह्यावरील कोरोनाचे सावट कमी होत चालले आहे. सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार ४१ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.
मागील चोवीस तासात पाटण, वाई, खंडाळा तालुक्यात एकाही बाधिताची नोंद झालेली नाही. त्याचवेळी कराड, फलटण, माण तालुक्यांमध्ये प्रत्येकी २, तर जावली तालुक्यात केवळ एकाच कोरोनाबाधिताची नोंद झाली आहे. जिल्हावासीयांसाठी हा मोठा दिलासा आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये...
सातारा तालुका : सातारा २, करंजे १, शाहूपुरी १, तामजाईनगर २, तासगाव १, शिरगाव १, शिवथर १, सासुर्वे १, खोजेवाडी १, कोडोली १, शेरेचीवाडी १.
कराड तालुका : कराड १, मंगळवार पेठ १.
फलटण तालुका : जिंती १, वाठार निंबाळकर १.
खटाव तालुका : वडूज १, औंध १, मांडवे १, नांदोशी १.
कोरेगाव तालुका : सासुर्वे ३, चिमणगाव १, वाठार स्टेशन १.
महाबळेश्वर तालुका : महाबळेश्वर २, पाचगणी २, कहीनगर ५.
जावली तालुका : कुडाळ १.
माण तालुका : पळशी २.
सातारा जिल्हा कोरोना
- एकूण नमुने - ३१४०१७
- एकूण बाधित - ५६५४३
- घरी सोडण्यात आलेले - ५३९२४
- मृत्यू - १८१९
- उपचारार्थ रुग्ण - ८००
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या