सातारा, कराड व दहिवडीत रूग्णांच्या वाढत्या संख्येने जनतेला धडकी
Satara News : सातारा जिल्ह्यात शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार ५३ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
सातारा, कराड तसेच माण तालुक्यात कोरोनाच्या प्रादुर्भावात वाढ दिसत असून सातारा, कराड व दहिवडी शहरात कोरोनाने पुन्हा डोके वर काढायला सुरूवात केल्याने लोकांना धडकी भरायला लागली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये...
सातारा तालुका : सातारा २, सदर बझार १, बुधवार पेठ १, तामजाईनगर १, पिंपळवाडी १, पोगरवाडी १, खिंडवाडी १, बोरगाव १, पिरवाडी गोरखपूर २.
कराड तालुका : कराड २, सोमवार पेठ १, मंगळवार पेठ ३, मलकापूर १, साजूर १, उंब्रज १, शेणोली १.
पाटण तालुका : बहुले १.
वाई तालुका : कळंबे सर्जापूर १, ब्राह्मणशाही १.
फलटण तालुका : जाधववाडी १.
खटाव तालुका : मायणी १, खटाव १, कातरखटाव २.
माण तालुका : दहिवडी ९, जाशी १, शेवरी १, गोंदवले बुद्रुक १.
कोरेगाव तालुका : कोरेगाव २, आसनगाव १.
खंडाळा तालुका : लोणंद १, पिंपरी बुद्रुक १.
महाबळेश्वर तालुका : अकेगानी १.
जावली तालुका : मेढा २.
सातारा जिल्हा कोरोना
- एकूण नमुने - ३३७८५९
- एकूण बाधित - ५७९३६
- घरी सोडण्यात आलेले - ५५०९०
- मृत्यू - १८४७
- उपचारार्थ रुग्ण - ९९९
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या