कोरोनाच्या धसक्याने दहिवडी शहर व परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर
Satara News : सातारा जिल्ह्यात सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार ३६ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
दरम्यान, माण तालुक्यातील दहिवडीत कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी दहिवडी शहर व आजुबाजुचा तीन किलोमीटरचा परिसर दहा दिवसांसाठी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे दहिवडीत सर्व व्यवहार थंडावले असून सर्वत्र कोरोनाची दहशत पहायला मिळत आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये...
सातारा तालुका : सातारा २, सदर बझार १, प्रतापगंज पेठ १, विकासनगर १, खिंडवाडी १.
कराड तालुका : कराड ३, विद्यानगर १, कार्वे नाका १.
फलटण तालुका : फलटण १, गुणवरे १, तांबवे ३.
खटाव तालुका : खटाव १, नेर १.
माण तालुका : मोगराळे १, बिजवडी १.
कोरेगाव तालुका : कोरेगाव ३, तांदुळवाडी १, त्रिपुटी १.
खंडाळा तालुका : शिरवळ १, लोणंद १, खंडाळा १.
महाबळेश्वर तालुका : येरणे १, दांडेघर १.
जावली तालुका : आरडे २.
सातारा जिल्हा कोरोना
- एकूण नमुने - ३४००८९
- एकूण बाधित - ५८०६४
- घरी सोडण्यात आलेले - ५५२७४
- मृत्यू - १८४८
- उपचारार्थ रुग्ण - ९४२
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या