गुळुंबमधील महिला दगावली; एकट्या माण तालुक्यात निघाले ५४ रूग्ण
Satara News : सातारा जिल्ह्यात मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार २०४ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून वाई तालुक्यातील गुळुंब येथील ६६ वर्षीय महिला कोरोनाने दगावली आहे.
जिल्ह्यात चोवीस तासात सर्वाधिक ५४ रूग्ण एकट्या माण तालुक्यात निघाले असून त्यामध्ये दहिवडीतील ४५ रूग्णांचा समावेश आहे. त्यामुळे दहिवडी हा कोरोनाचा हॉटस्पॉट झाला आहे. त्याखालोखाल सातारा तालुका २७, कोरेगाव २५, फलटण १९, खंडाळा १८, खटाव १७, वाई १५ इतक्या रूग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाची दहशत पसरू लागली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये...
सातारा तालुका : सातारा ४, शनिवार पेठ १, माची पेठ १, मंगळवार पेठ १, केसरकर पेठ २, सदर बझार १, शाहूपुरी २, संगमनगर १, अंबेदरे १, खिंडवाडी ११, जकातवाडी १, किडगाव १.
कराड तालुका : कराड २, मसूर १, वहागाव १.
पाटण तालुका : पाटण १.
फलटण तालुका : फलटण ५, मंगळवार पेठ १, स्वामी विवेकानंद नगर १, गोळीबार मैदान १, शेरेवाडी १, जावली १, वाठार फाटा १, खराडेवाडी १, गिरवी २, सोमंथळी १, वाखरी २, वाढळे १, गोखळी १.
खटाव तालुका : खटाव १, पुसेगाव ५, नेर १, वेटणे ३, काटकरवाडी ३, विसापूर १, रेवलकरवाडी १, बुध २.
माण तालुका : दहिवडी ४५, इंजबाव १, जाशी २, पिंगळी १, आंधळी ४, कुळकजाई १.
कोरेगाव तालुका : कोरेगाव ६, रहिमतपूर २, साप १, अंभेरी १, तडवळे १, आसनगाव १, कुमठे १, तांदुळवाडी १, दुघी २, खेड १, कटापूर १, रुई ७.
खंडाळा तालुका : आसवली १, पिंपरे ७, शिरवळ २, पळशी ३, खंडाळा २, अहिरे १, बावडा १, शिवाजीनगर १.
महाबळेश्वर तालुका : पाचगणी १.
जावली तालुका : रामवाडी १, महु १, केळघर १.
वाई तालुका : वाई १, कळंबे १, भुईंज १, केंजळ १, सुरुर २, वेळे १, वहागाव १, गंगापुरी १, बावधन ३, रानवले १, मुगाव २.
सातारा जिल्हा कोरोना
- एकूण नमुने - ३४१२९९
- एकूण बाधित - ५८२६८
- घरी सोडण्यात आलेले - ५५३७०
- मृत्यू - १८४९
- उपचारार्थ रुग्ण - १०४९
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या