कोरोनाच्या कमी - जास्त होणार्या आकड्यांसोबत आली ‘भीतीची लाट’
Satara News : सातारा जिल्ह्यात बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार १११ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून वाई तालुक्यातील बावधन येथील ४५ वर्षीय बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
सातारा शहर, तालुक्यासह खटाव, माण तसेच खंडाळा तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून जणू भीतीची लाट आली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये...
सातारा तालुका : सातारा शहरातील शिवम कॉलनी (गडकर आळी) १, यादोगोपाळ पेठ १, मोती चौक ३, प्रतापगंज पेठ १, मंगळवार पेठ १, एलबीएस कॉलेजसमोर १, गोडोली १, तामजाईनगर १, आसनगाव १, सज्जनगड १, चिंचणेर वंदन १, पानमळेवाडी १, डबेवाडी १, मालगाव १.
कराड तालुका : कराड २, गजानन सोसायटी १, भेदा चौक १, आशिर्वादनगर १, विद्यानगर १, वहागाव १, अंधारवाडी-उंब्रज १, घोलपवाडी २, माटेकरवाडी १.
पाटण तालुका : केरळ १.
फलटण तालुका : निर्मलनगर २, रामराजेनगर २, गोळीबार मैदान २, लक्ष्मीनगर १, सगुणामातानगर १.
खटाव तालुका : वडूज ४, पुसेगाव २, मायणी ३, बुध १, येरळवाडी ३.
माण तालुका : दहिवडी ६, खुटबाव १, वरकुटे १, म्हसवड १, राणंद १, वाडीखोरा मार्डी १, गोंदवले बुद्रुक २.
कोरेगाव तालुका : सातारारोड २, देऊर १, न्हावी बुद्रुक १, वाठार किरोली १, रहिमतपूर १, कोरेगाव १, वाघोली १, आसनगाव १.
खंडाळा तालुका : लोणंद १, पिंपरे बुद्रुक २, भोंगावली १, खंडाळा ८, म्हावशी २, पारगाव १.
महाबळेश्वर तालुका : तळदेव १, पाचगणी १, आखेगणी १.
जावली तालुका : करंडी ३, कुडाळ ३, चिंचणी १, मेढा १, घाटदरे १.
वाई तालुका : विराटनगर २, बोपेगाव १, बावधन २, बोरगाव १, गोळेवाडी १, कळंबे ३.
सातारा जिल्हा कोरोना
- एकूण नमुने - ३४२४२०
- एकूण बाधित - ५८३६५
- घरी सोडण्यात आलेले - ५५४०५
- मृत्यू - १८५०
- उपचारार्थ रुग्ण - १११०
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या