Satara News : कोरोना नियमभंग; ९३ जणांवर दंडात्मक कारवाई


शिरवळ व खंडाळा शहरात मिळून ४३ हजार ७०० रूपये दंड वसूल
 

Satara News : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रशासनाकडून हॉटेल, मंगल कार्यालय, आठवडा बाजार व दुकानांना भेट देऊन कोरोनाचे नियमभंग करणाNया एवूâण ९३ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यामुळे कोरोनासंदर्भात नियम न पाळल्याने अनेकांना भुर्दंड सोसावा लागला.

परीविक्षाधीन जिल्हाधिकारी (वाई उपविभाग) मनीषा आवाडे यांनी खंडाळा शहरातील हॉटेल, मंगल कार्यालय, आठवडा बाजार, दुकाने व विनामास्क फिरणाNयांवर दंडात्मक कारवाई केली. या कारवाईत नायब तहसीलदार वैभव पवार, पोलीस उपनिरीक्षक स्वाती पवार, पोलीस गिरीश भोईटे, नलवडे, पोळ, नगरपंचायत कर्मचारी व पोलीस सहभागी झाले होते. यावेळी ३३ हजार ७०० रुपये दंड वसूल करण्यात आला.

शिरवळ येथे पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे, फरांदे व शिरवळ पोलिसांनी भाजी विव्रेâते, हॉटेल, मंगल कार्यालय व विनामास्क फिरणाNयांवर कारवाई करुन १० हजार रूपये दंड वसूल केला. शिरवळ व खंडाळा शहर मिळून ४३ हजार ७०० रूपये दंड वसूल झाला.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या