सातारा, माण व खटावमध्ये कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव आढळल्याने हडकंप
Satara News : सातारा जिल्ह्यात बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार ९४ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून २ कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
नवीन पॉझिटिव्ह आलेल्या ९० रूग्णांमध्ये एकट्या सातारा तालुक्यातील २७, माणमधील २१, तर खटाव तालुक्यातील १३ बाधितांचा समावेश आहे. यावरून या तालुक्यांमधील संकटाची व्याप्ती वाढत चाललेली दिसून येत आहे. त्यामुळे लोकांनी अधिक दक्ष राहण्याची गरज आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये...
सातारा तालुका : सातारा ११, भवानी पेठ १, शुक्रवार पेठ २, सदरबझार १, शाहूपुरी १, सैदापूर १, कोपर्डे १, कळंबे १, खिंडवाडी १, अंगापूर १, वडूथ २, खोजेवाडी ३, चिंचणेर १.
कराड तालुका : कराड १.
पाटण तालुका : गव्हाणवाडी १.
वाई तालुका : सुरुर १, कवठे २, बावधन २, गंगापुरी १.
फलटण तालुका : पवारवाडी १, वाखरी १.
खटाव तालुका : वडूज ३, पुसेगाव १, नेर २, मायणी ३, चितळी १, कातरखटाव २, निढळ १.
माण तालुका : म्हसवड १, दहिवडी १४, शिवरी १, मार्डी २, भालवडी १, गोंदवले बुद्रुक १, देवापूर १.
कोरेगाव तालुका : कोरेगाव २, आसनगाव १, एकंबे ३, वांजोळी १.
खंडाळा तालुका : लोणंद ४, खंडाळा १.
महाबळेश्वर तालुका : पाचगणी १, महाबळेश्वर १.
जावली तालुका : करंडी १, केडांबे १.
सातारा जिल्हा कोरोना
- एकूण नमुने - ३३२१७८
- एकूण बाधित - ५७७५१
- घरी सोडण्यात आलेले - ५४९१५
- मृत्यू - १८४५
- उपचारार्थ रुग्ण - ९९१
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या