Satara News : सातारा जिल्हा बँकेच्या सदस्य संस्थांना आवाहन


निवडणुकीच्या दृष्टीने प्रतिनिधींचे ठराव २२ फेब्रुवारीपर्यंत दाखल करण्याची सूचना
 

Satara News : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सन २०२१ - २६ कालावधीसाठीच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी सदस्य संस्थांनी त्यांच्या प्रतिनिधींचे ठराव २२ फेब्रुवारीपर्यंत कार्यालयीन वेळेत संबंधित तालुका उप / सहाय्यक निबंधक यांच्या कार्यालयाकडे दोन प्रतीत दाखल करावेत, असे आवाहन सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक प्रकाश अष्टेकर यांनी केले आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या