बंपर रूग्णवाढीमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा गेला ६० हजारपार
Satara News : सातारा जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार १९७ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून माण तालुक्यातील सतरेवाडी येथील एका ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
दरम्यान, गेल्या काही दिवसात कोरोना प्रादुर्भाव वाढल्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६० हजारांच्या पुढे गेली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये...
सातारा तालुका : सातारा २, प्रतापगंज पेठ १, मंगळवार पेठ १, शनिवार पेठ १, केसरकर पेठ १, चिंमणपुरा पेठ १, गोडोली १, सदर बझार ४, शाहूपुरी २, विकासनगर १, गणेशनगर १, बारावकरनगर ४, संगमनगर १, तामजाईनगर १, पोगरवाडी १, कोडोली १, पिलाणीवाडी १, क्षेत्र माहुली १, खर्शी १, महागाव १९, जिहे १, खोडद १.
कराड तालुका : कराड ६, सोमवार पेठ १, मसूर १, कोपर्डे १, इंदोली १.
पाटण तालुका : पाटण २, मल्हार पेठ १, दिवशी १, चोपदारवाडी १.
फलटण तालुका : फलटण ४, स्वामी विवेकानंदनगर १, कसबा पेठ ८, लक्ष्मीनगर ३, कुंटे १, पिंप्रद १, तरडगाव ४, मुंजवडी १, कोळकी ५, शिंदेवाडी ५, सांगवी १, जिंती १, बरड १, मलटण १, गिरवी १, ठाकुरकी १.
खटाव तालुका : पुसेगाव १, वडूज १, नेर १, मायणी १, निमसोड १.
माण तालुका : वरकुटे १, गोंदवले बुद्रुक ५, गातेवाडी २, नरवणे २, मलवडी १.
कोरेगाव तालुका : कोरेगाव ४, रहिमतपूर १, देऊर १, जळगाव २.
खंडाळा तालुका : खंडाळा १, शिरवळ १०, लोणंद ९, पळशी १, कवठे ३, सांगवी ६, पाडेगाव १, आसवली २, पारगाव ६.
वाई तालुका : धोम कॉलनी १, सोनगिरवाडी १, पाचवड १, किन्हीघर २.
महाबळेश्वर तालुका : महाबळेश्वर ५, डांगेघर १, पाचगणी २.
जावली तालुका : जावली ५.
सातारा जिल्हा कोरोना
- एकूण नमुने - ३५८२६९
- एकूण बाधित - ६०१६६
- घरी सोडण्यात आलेले - ५६४९२
- मृत्यू - १८६५
- उपचारार्थ रुग्ण - १८०९
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या