चोवीस तासातील उच्चांकी रूग्णवाढीमुळे जनसामान्यांना धडकी; एकाचा मृत्यू
Satara News : सातारा जिल्ह्यात मागील चोवीस तासातील कोरोना रूग्णवाढीने जणू धरणीकंप घडवला आहे. जिल्ह्यात तब्बल ४९५ नवीन रूग्णांची भर पडली असून कराड तालुक्यातील एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
सातारा, फलटण, वाई, खटाव तसेच कोरेगाव तालुक्यात कोरोनाने थैमान घातल्याचे दिसत असून अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे प्रशासन, आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये...
सातारा तालुका : सातारा १४, शनिवार पेठ ३, रविवार पेठ १, सोमवार पेठ २, शुक्रवार पेठ २, मल्हार पेठ १, यादोगोपाळपेठ ४, कमानी हौद १, समर्थ मंदिर १, करंजे पेठ १, शाहूपुरी १, गोडोली ५, शाहूनगर ३, सदर बझार ४, लिंब १, शिवथर २, कोडोली २, गजवडी १, खेड २, चिंचणेर वंदन १, आरे १, अंबवडे बुद्रुक ३, करंडी २, अपशिंगे १, पाटेघर २, शहापूर १, शेरेवाडी ७, सोनपूर १, मालनपूर १, कुरुन १, अलेवाडी १, किडगाव १, धनगरवाडी १, कठापूर १, कोंढवे १, पाडळी ९, निनाम ३.
कराड तालुका : कराड १५, सोमवार पेठ १, विद्यानगर ३, मलकापूर २, आगाशिवनगर २, वारुंजी १, शेरे १, तांबवे १, काले १, विंग ३, जुळेवाडी ३, हजारमाची २, मसूर २, कुसूर १, येळगाव १, साळशिरंभे १, वाघेरी १, सुपणे १.
फलटण तालुका : फलटण ५, शुक्रवार पेठ ३, रविवार पेठ २, लक्ष्मीनगर १०, बुधवार पेठ १, विद्यानगर १, बुरुड गल्ली १, संजीवराजे नगर १, उमाजी नाईक चौक १, खाटीक गल्ली १, भडकमकरनगर १, गोळीबार मैदान २, जिंती रोड १, सगुणामाता नगर ६, कसबा पेठ ४, मलठण ४, दत्तनगर १, शिंदेवाडी २, जाधववाडी १, कोळकी ८, आदर्की १, गिरवी नाका २, पिराचीवाडी १, कुरवली २, वाठार निंबाळकर २, धुमाळवाडी १, मुरुम २, साखरवाडी १, खुंटे २, वाखरी १, नवा मळा ठाकुरकी २, मिरेवाडी १, सोनवडी १, विडणी १, गुणवरे १, घाडगेवाडी १, पिंपळवाडी ३, वडले १, फडतरवाडी १, आंदरुड १, गोखळी २, काळज १, चौधरवाडी २, भाडळी खुर्द १, गिरवी २, निरगुडी १, सुरवडी १.
माण तालुका : दहिवडी २, म्हसवड ६, दिवड ३, मलवडी ६, भकती १, पळशी १, कोडालकरवाडी २, जांभुळणी १, शिंदी खुर्द १, बिदाल ३, गोंदवले खुर्द २, टाकेवाडी १.
खंडाळा तालुका : खंडाळा १, लोणंद ६, शिरवळ १, निंबोडी २, मोर्वे १, पाडेगाव २, अहिरे २.
वाई तालुका : वाई १, रविवार पेठ २, यशवंतनगर १, सिध्दनाथवाडी १, शिवाजीनगर १, धोम कॉलनी १, एमआयडीसी १, सटालेवाडी १, पांडेवाडी १, शेंदूरजणे १, खोलेवाडी १, बावधन ५, व्याजवाडी २, वेळे २, मलटापूर १, भुईंज ३, मांढरदेव १, कवठे १, मोरजीवाडा १, लगडवाडी १.
जावली तालुका : जावली २, कुडाळ १, सायगाव १, रानगेघर १, मेढा १, मोरघर १, सोनगाव ५, वाळंजवाडी १, अंधारी ६, महीगाव २, निझरे १, तांबी १, कुसुंबी १, आनेवाडी १.
खटाव तालुका : पुसेगाव ५, वडूज १, खटाव १, भुरकवडी ७, बुध ३, कातवडी बुद्रुक २, मायणी २, वेटणे १, ललगुण १, भोसरे ४, नांदोशी २, पुसेसावळी ४, लाडेगाव १, कुरोली १, जाखणगाव २, काळेवाडी १, फडतरवाडी १, मोळ १, मुसंडवाडी १, होळीचागाव १, गुरसाळे २, औंध ६, विसापूर १, गोडसेवाडी १, खातगुण १, तडवळे ४, एनकुळ १, तुपेवाडी १, धारपुडी २, वरुड १.
कोरेगाव तालुका : कोरेगाव १२, जळगाव १, बिचुकले २, तांदुळवाडी १, चौधरवाडी २, वाठार स्टेशन १४, ल्हासुर्णे २, पिंपोड बुद्रुक १, रहिमतपूर २, एकसळ १, गोगावलेवाडी १, साप २, किरोली २, मोहितेवाडी १, वाठार १, अंबवडे पळशी ४, धामणेर १, अरबवाडी १, देऊर १, धोंडवाडी १, तडवळे १, आर्वी १.
महाबळेश्वर तालुका : महाबळेश्वर ८, क्षेत्र महाबळेश्वर १, खरोशी १, तापोळा १, आंब्रळ १, भोसे २, डोगेघर २, गोडवली १, मेटगुताड १.
पाटण तालुका : पाटण १, सणबूर १, चाळकेवाडी १, गोरेवाडी १, दौलतनगर १.
सातारा जिहल्हा कोरोना
- एकूण नमुने - ३९५२९३
- एकूण बाधित - ६३७३९
- घरी सोडण्यात आलेले - ५८९८३
- मृत्यू - १८९३
- उपचारार्थ रुग्ण - २८६३
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या