सातारा, फलटण तालुके रेड झोनमध्ये; जावली, महाबळेश्वर, खंडाळ्याला दिलासा
Satara News : सातारा जिल्ह्यात गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार १३२ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये...
सातारा तालुका : सातारा १४, मंगळवार पेठ २, करंजे पेठ १, तामजाईनगर १, मोळाचा ओढा १, सैदापूर १, खेड १, अतित ४, मळ्याचीवाडी १, चिंचणेर वंदन १.
कराड तालुका : कराड १, गुरुवार पेठ १, शनिवार पेठ ३, वाखान रोड १, कार्वे नाका १, कोयना वसाहत २, गोळेश्वर २, पेरले १, आटके १, येणपे १.
फलटण तालुका : फलटण १, सोमवार पेठ १, शुक्रवार पेठ १, लक्ष्मीनगर ४, पुजारी कॉलनी १, मलटण १, साठेफाटा ३, निंबळक १, निंभोरे ९, सांगवी १, खुंटे १, वाठार निंबाळकर १, सोनवडी खुर्द १, काळज १, तरडगाव ४.
खटाव तालुका : खातगुण १, कळंबी १, चापरडे १, राजापूर १, ललगुण १, मायणी २, औंध २, वडगाव १, येळीव १, रहाटणी १, उंचीठाणे १, निमसोड १.
माण तालुका : दहिवडी १, वावरहिरे १, पळशी १, मार्डी १, राजवडी २.
कोरेगाव तालुका : कोरेगाव १, कुमठे १, चांदवडी १, वाघोली ४, रहिमतपूर १, अनपटवाडी १, देऊर २.
खंडाळा तालुका : लोणंद ५.
वाई तालुका : व्याजवाडी १, वेळे १, जांब किकली १, मयुरेश्वर १, भुईंज ३, धनगरवाडी २, धोम कॉलनी १, वेलंग १.
महाबळेश्वर तालुका : महाबळेश्वर २.
पाटण तालुका : अडुळ १, जाळगेवाडी १, तारुख १, गलमेवाडी १, तळमावले १.
जावली तालुका : वालुथ १.
सातारा जिल्हा कोरोना
- एकूण नमुने - ३७९२०६
- एकूण बाधित - ६१७५१
- घरी सोडण्यात आलेले - ५७७४४
- मृत्यू - १८८०
- उपचारार्थ रुग्ण - २१२७
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या