बाधितांनी ओलांडला ५९ हजारांचा टप्पा; अॅक्टिव्ह रूग्णही चौदाशेपार
Satara News : सातारा जिल्ह्यात सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार ९८ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून हातगेघर (ता. जावली) येथील ७१ वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
सातारा जिल्ह्यातील एकूण बाधितांनी ५९ हजारांचा टप्पा ओलांडला असून अॅक्टिव्ह रूग्णांचा आकडा चौदाशेच्या पुढे गेला आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये...
सातारा तालुका : सातारा १, मंगळवार पेठ १, गुरुवार पेठ १, गोडोली १, दौलतनगर १.
कराड तालुका : कराड १, रविवार पेठ १, मलकापूर १ पोलीस लाईन, कराड १, चचेगाव १, जुळेवाडी १, विद्यानगर १, वडगाव १, हणमंतवाडी १.
पाटण तालुका : सुरुल १, चाफळ १.
फलटण तालुका : फलटण ५, हिंगणगाव २, तरडगाव १, घाडगेवाडी १.
खटाव तालुका : वडूज ५, मोळ १, मायणी १, हिवरवाडी ४, कातरखटाव २.
माण तालुका : माण १, राजवडी १, दिडवाघवाडी १, म्हसवड १, दहिवडी १.
कोरेगाव तालुका : किन्हई १, दुघी १, वाठार १.
खंडाळा तालुका : शिरवळ १, लोणंद २.
वाई तालुका : वाई १, रविवार पेठ १.
महाबळेश्वर तालुका : पाचगणी १.
सातारा जिल्हा कोरोना
- एकूण नमुने - ३४९१०४
- एकूण बाधित - ५९०५२
- घरी सोडण्यात आलेले - ५५७९०
- मृत्यू - १८५६
- उपचारार्थ रुग्ण - १४०६
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या