सातारा, फलटणमध्ये कोरोनाचा उद्रेक; महाबळेश्वर, पाचगणीतही डोके वर काढले
Satara News : दिवसेंदिवस वाढत असलेल्या रोजच्या रूग्णसंख्येने सातारा जिल्हावासीयांना कोरोनाच्या दुसर्या लाटेची जाणीव होऊ लागली आहे. शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार जिल्ह्यात कोरोनाचे ३२७ रूग्ण वाढले असून ३ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू ओढवला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
कोरोना बाधित अहवालामध्ये...
सातारा तालुका : सातारा १५, सैनिक स्कूल ८, सोमवार पेठ १, मंगळवार पेठ १, गुरुवार पेठ १, यादोगोपाळ पेठ १, मल्हार पेठ २, रामाचा गोट १, गडकर आळी १, केसरकर कॉलनी ५, राधिका रोड १, करंजे १, कोटेश्वर २, गोळीबार मैदान १, देवी कॉलनी १, सदर बझार २, शाहूपुरी १, कोंढवे १, संगमनगर १, धनगरवाडी १, कोडोली १, संभाजीनगर १, जकातवाडी २, देगाव १, वाढे १, नेले १, माहुली १, आरळे १, कुसुंबी १, शिवथर ३, नुणे ३, कामठी ३, किडगाव १, वेण्णानगर १, दरे ३, अतित १.
कराड तालुका : कराड ५, शिवाजी चौक १, शुक्रवार पेठ १, कार्वे नका १, सैदापूर १, मलकापूर २, हजारमाची १, मसूर ३, कार्वे ५, वडगाव हवेली १, वहागाव १, आगाशिवनगर १, कालगाव १.
पाटण तालुका : वाडीकोतावडे १, अडुळ १.
फलटण तालुका : फलटण ३, लक्ष्मीनगर २, ब्राह्मण गल्ली ३, बुधवार पेठ ३, रविवार पेठ १, शुक्रवार पेठ १, मंगळवार पेठ २, स्वामी विवेकानंद नगर २, सगुनामाता नगर १, कोळकी ६, शिवाजीनगर १, नवा मळा १, जाधववाडी ४, खांडज १, फरांदवाडी १, अहिरे १, जिंती १, खुंटे १, सोमंथळी १, राजुरी १, ठाकुरकी १, आसू १, तरडगाव १, जिंती १, साखरवाडी १, साठे ४, गोखळी २, सोनवडी १, तिरकवाडी १.
माण तालुका : म्हसवड ३, पिंगळी १, बोराटवाडी १.
खंडाळा तालुका : शिरवळ ११, लोणंद ५, येरळवाडी १, शेडगेवाडी १, सुखेड १, पळशी १, भाटघर २, भादे १.
वाई तालुका : वाई १, गणपती आळी २, सिध्दनाथवाडी २, बावधन नाका १, सोनजाईनगर १, वासोळे १, बावधन १, भुईंज २, पांडेवाडी १, नागेवाडी १, कडेगाव १, निकमवाडी १, मयूरेश्वर १, कवठे १, वेळे १.
जावली तालुका : मेढा १, रायगाव १, आंबेघर १, हुमगाव १, रायगाव १.
खटाव तालुका : खटाव १, वडूज १, पुसेगाव ३, खातगुण १, रेवलकरवाडी १, जाखणगाव २, गारवाडी १, मायणी २, तडवळे १, पुसेसावळी १, बोंबाळे १, मायणी १, वडूज ३, भरुकरवाडी १.
कोरेगाव तालुका : कोरेगाव ४, गोगावलेवाडी १, किन्हई २, आसनगाव १, भाटमवाडी १, वाठार स्टेशन २, सर्कलवाडी १, तडवळे १, चौधरवाडी ३, देऊर २, टाकाळे १, वाठार २, नांदवळ १, पिंपोडे बुद्रुक ३.
महाबळेश्वर तालुका : महाबळेश्वर ६, गवाही मोहल्ला १, गणेशनगर १, रामगड कोळी आळी १, गोडवली ३, पाचगणी ५, मेटगुताड १.
जिल्ह्यात ३ बाधितांचा मृत्यू
जिल्ह्यातील विविध कोविड हॉस्पिटलमध्ये वाई येथील ६० वर्षीय महिला, भिलार (ता. महाबळेश्वर) येथील ५७ वर्षीय पुरुष, सैदापूर (ता. कराड) येथील ४१ वर्षीय महिला अशा एकूण ३ बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती डॉ. चव्हाण यांनी दिली.
सातारा जिल्हा कोरोना
- एकूण नमुने - ३८४४९६
- एकूण बाधित - ६२३०६
- घरी सोडण्यात आलेले - ५८१७०
- मृत्यू - १८८३
- उपचारार्थ रुग्ण - २२५३
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या