सातारा, कराड, फलटण, खटाव, कोरेगाव तालुक्यांची चिंता वाढली
Satara News : सातारा जिल्ह्यात बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार १५२ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून तीन बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
कोरोना बाधित अहवालामध्ये...
सातारा तालुका : सातारा ३, पंताचा गोट १, करंजे १, सदर बझार २, शाहूपुरी ४, मतकर कॉलनी १, खेड ३, विकासनगर १, कोडोली १, कृष्णानगर २, जैतापूर १, महागाव १, शिवथर १.
कराड तालुका : कराड ८, गुरुवार पेठ ३, शनिवार पेठ ४, कोयना वसाहत ३, नांदलापूर १, पार्ले १, हिंगनोळे १, तळबीड १.
पाटण तालुका : पाटण १, अडुळ २, कुंभारगाव १.
फलटण तालुका : रविवार पेठ १, लक्ष्मीनगर ३, हडको ६, विडणी ५, तरडगाव ३, खराडेवाडी १, आदर्की १, वाठार निंबाळकर १, निंभोरे १, गिरवी १, जाधववाडी १, पिंपरद १, घाडगेवाडी २, गुणवरे १.
खटाव तालुका : वडूज २, पुसेगाव ४, नेर २, बुध ५, मायणी २, मुळीकवाडी १, अनपटवाडी १, राजापूर १, एनकुळ १, तडवळे २, शिंदेवाडी १.
माण तालुका : म्हसवड ४, दहिवडी ३, घाटेवाडी १.
कोरेगाव तालुका : कोरेगाव २, देऊर ९, अपशिंगे १, आझादपूर ५, पिंपरे बुद्रुक १, रेवडी २, सर्कलवाडी ३, सुर्ली १.
खंडाळा तालुका : खंडाळा २, हरळी १, लोणंद ३, शिरवळ १.
वाई तालुका : वाई ३, मेणवली १, कनुर १, किकली १, ओझर्डे १, सोनगीरवाडी २.
महाबळेश्वर तालुका : दांडेघर १, पाचगणी १.
जावली तालुका : रानगेघर १.
जिल्ह्यात ३ बाधितांचा मृत्यू
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वोपचार रुग्णालय येथे मलवडी (ता. फलटण) येथील ६० वर्षीय पुरुष, पुसेगाव (ता. खटाव) येथील ७० वर्षीय पुरुष व जिल्ह्यातील खासगी रूग्णालयात मलकापूर (ता. कराड) येथील ६० वर्षीय पुरुष अशा तीन कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहितीही डॉ. चव्हाण यांनी दिली.
सातारा जिल्हा कोरोना
- एकूण नमुने - ३६१८८४
- एकूण बाधित - ६०३१७
- घरी सोडण्यात आलेले - ५६५६७
- मृत्यू - १८६८
- उपचारार्थ रुग्ण - १८८२
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या