जिल्ह्यात २९३ संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; दोन बाधितांचा मृत्यू
Satara News : सातारा जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा पैâलाव वाढत आहे. मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार २९३ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून कोरोनामुळे आणखी दोघेजण दगावले आहेत. फेब्रुवारीअखेर हजारच्या खाली आलेली अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या आता अडिच हजारच्या निकट पोहोचली आहे.
सातारा शहर व तालुक्यात कोरोनाचा उद्रेक झालेला दिसत असून या ठिकाणची रूग्णसंख्या शंभरच्या घरात गेली आहे. त्याखालोखाल फलटण तालुक्यात ३९, कराड तालुक्यात ३६, कोरेगाव तालुक्यात २३ जण पॉझिटिव्ह आले आहेत.
कोरोना बाधित अहवालामध्ये...
सातारा तालुका : सातारा २६, सोमवार पेठ ३, मंगळवार पेठ ३, बुधवार पेठ १, गुरुवार पेठ १, शुक्रवार पेठ १, शनिवार पेठ ६, रविवार पेठ २, सदाशिव पेठ १, प्रतापगंज पेठ १, यादोगोपाळ पेठ १, गडकर आळी १, शाहूपुरी ४, सदरबझार ४, गोडोली ६, शाहूनगर २, विसावा नाका २, दौलतनगर ४, संगमनगर १, कृष्णानगर १, गोळीबार मैदान ३, विकासनगर १, संभाजीनगर १, सोनगाव १, कण्हेर १, खोजेवाडी ६, राजापुरी १, खेड २, मोरेवाडी १, सैदापूर १, जैतापूर १, कोंडवे ३, जकातवाडी १, लिंब १, पाडळी १, नागठाणे ३.
कराड तालुका : कराड ६, रविवार पेठ १, सोमवार पेठ १, मंगळवार पेठ १, रुक्मिणीनगर १, वाखान रोड २, कार्वे नाका १, मलकापूर ३, विंग १, केसे पाडळी १, गोळेश्वर ३, सुर्ली १, आने १, घोगाव २, कुसूर २, रेठरे बुद्रुक १, उंब्रज १, पाली १, सैदापूर १, मसूर १, खराडे १, चिखली १, कांबीरवाडी १, येनके १.
फलटण तालुका : फलटण ३, रविवार पेठ ४, सोमवार पेठ १, शुक्रवार पेठ १, मारवाड पेठ १, गजानन चौक १, उमाजी नाईक चौक १, दत्तनगर १, लक्ष्मीनगर ४, संजीवराजे नगर २, नारळी बाग १, गिरवी नाका ३, जाधववाडी २, कोळकी १, बिरदेवनगर १, पुजारी कॉलनी १, तरडगाव १, वाखरी १, विंचुरणी १, सोनवडी खुर्द १, आसु १, हणमंतवाडी १, उपळवे १, तावडी २, वडगाव १, धावली १.
माण तालुका : मार्डी १, तेलदरा १, मलवडी १, गोंदवले बुद्रुक १.
खंडाळा तालुका : लोणंद २, खंडाळा ६, अहिरे १, शिरवळ ५, जावळे १, नायगाव १.
वाई तालुका : वाई २,यशवंतनगर १, धर्मपुरी ५, पसरणी २, गंगापुरी १, पाचवड १.
जावली तालुका : जावली २, सायगाव १, ताळेमाळ १, कुडाळ १.
खटाव तालुका : पुसेगाव ३, गुरसाळे १, पुसेसावळी १.
कोरेगाव तालुका : कोरेगाव ४, एकसळ ४, त्रिपुटी १, तडवळे १, ल्हासुर्णे २, जळगाव १, नलवडेवाडी ४, नांदवळ २, वाठार स्टेशन ४.
महाबळेश्वर तालुका : पाचगणी ५, घोनसपूर ११, रांजणवाडी १.
पाटण तालुका : पाटण १, ढेबेवाडी २, म्हावशी १, मालदन १, सुतारवाडी २, सूर्यवंशीवाडी १.
जिल्ह्यात २ बाधितांचा मृत्यू
जिल्ह्यातील विविध कोविड हॉस्पिटलमध्ये राजुरी (ता. फलटण) येथील ५५ वर्षीय पुरुष व शुक्रवार पेठ (कराड) येथील ७० वर्षीय महिला अशा एकूण २ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
सातारा जिल्हा कोरोना
- एकूण नमुने - ३८९६६९
- एकूण बाधित - ६२८७५
- घरी सोडण्यात आलेले - ५८५८२
- मृत्यू - १८८९
- उपचारार्थ रुग्ण - २४०४
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या