आजवर ३ लाख ९७ हजारांवर चाचण्यांमध्ये एकूण ६४ हजारांवर बाधित
Satara News : सातारा जिल्ह्यात शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार ३६५ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून ४ बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये...
सातारा तालुका : सातारा १३, शुक्रवार पेठ ३, मल्हारपेठ १, पिलके स्टोअर्स १, करंजे १, करंजे पेठ १, गोडोली १, एसटी कॉलनी २, कृष्णानगर १, सिव्हील कॉलनी ३, दौलतनगर १, सहकारनगर १, विकासनगर २, बारवकरनगर २, विक्रांतनगर २, संगमनगर १, सैदापूर १, पिलाणीवाडी १, कौंदणी १, परमाळे १, मालगाव १, जकातवाडी १, पाडळी १, खोजेवाडी १, कोडोली ३, जिहे १, चंदननगर २, राजापुरी ४, देगाव १, दत्तनगर १, सोनगाव १, टोळेवाडी १, लिंब गोवे १, खिंडवाडी १, त्रिपुटी २, माजगाव १, आलेवाडी २, कोंडवे १.
कराड तालुका : कराड ६, सोमवार पेठ ४, मंगळवार पेठ १, गुरुवार पेठ १, विद्यानगर १, खुबी ३, बेलवडे बुद्रुक १, कोडोली १, शेरे ४, शेणोली १, मलकापूर ६, कोळेवाडी १, घोणशी १, पाडळी ४, पेरले २, हेळगाव १, साकुर्डी ३, सुपने ३, देलेवाडी १, केसे ६, अंधारवाडी १, कासारशिरंबे १, चरेगाव १, वनवासमाची १, काले १, तळबीड १, जुळेवाडी १, उंडाळे १, कार्वे १.
पाटण तालुका : पाटण १, कडेकरवाडी १, शिंदेवाडी १, नवारस्ता १, सुळेवाडी १, चोपडी १, सोनवडे २, अडूळ १, मोरगिरी १, डवरी १, चोपदारवाडी १, पापर्डे १, भांबे १, घोट १.
फलटण तालुका : फलटण ७, रविवार पेठ ४, सोमवार पेठ १, बुधवार पेठ १, शुक्रवार पेठ २, कसबा पेठ १, डीएड चौक १, रामबाग १, जिंती नाका १, हडको कॉलनी १, गिरवी नाका १, भडकमकरनगर १, संजीवराजेनगर ३, गोळीबार मैदान १, शिवाजीनगर १, लक्ष्मीनगर ५, नाइकबोमवाडी १, कोळकी १३, घाडगेमळा १, तरडगाव ६, मलठण ३, राजाळे २, शिंदेवाडी २, गोखळी १, निंबोडी ६, मळेगाव २, विडणी १, सांगवी १, गुणवरे १, गुरसाळे १, निंबळक १, चव्हाणवाडी १, ठाकुरकी १, आळजापूर १, ताथवडा १, निरगुडी १, सोनवडी ४, वाखरी १, माठाचीवाडी २, वाठार निंबाळकर १, जाधववाडी ३, मिरगाव १, हिंगणगाव १, साखरवाडी १, बोडकेवाडी २, बिरदेवनगर ३, मुरुम १.
खटाव तालुका : राजापूर १, ललगुण १, पुसेसावळी १.
माण तालुका : माण १, खडकी १, राणंद १, काळचौंडी १, शेटेमळा म्हसवड २.
कोरेगाव तालुका : कोरेगाव ७, आर्वी १, टकले १, जांबखुर्द १, किन्हई १, चिमणगाव १, आसरे १, ल्हासुर्णे १, वाठार स्टेशन १.
खंडाळा तालुका : खंडाळा ३, भादे ४, लोणंद १९, सालपे २, आरडगाव १, शेरेचीवाडी १, खानवडी १, शिरवळ ८, विंग १, गुठाळे १, लोणी ५, धनगरवाडी २, नायगाव १, पाडेगाव १, बावडा १, पडळ १.
वाई तालुका : रविवार पेठ १, किसनवीर चौक १, बावधन १, धावडी १, व्याजवाडी १, सोनगिरवाडी २, पाचवड १, भुईंज १, सुरुर १, वेलंग १, खडकी १.
महाबळेश्वर तालुका : महाबळेश्वर शहरातील वॉटरसप्लाय १, मनोहर सोसायटी १, गवळी मोहल्ला २, स्कूल मोहल्ला १, पाचगणी ६, मेटगुताड १, मधूसागर १, नाकिंदा १, गोगवे १.
जावली तालुका : रायगाव १.
जिल्ह्यात ४ बाधितांचा मृत्यू
सातारा येथील स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वोपचार रुग्णालय येथे रांजणवाडी (ता. माण) येथील ६७ वर्षीय महिला, गोरेवाडी (ता. सातारा) येथील ७५ वर्षीय पुरुष, विविध खासगी रुग्णालयात गोळीबार मैदान (सातारा) येथील ८० वर्षीय पुरुष, पांढरवाडी (ता. वाई) येथील ७१ वर्षीय पुरुष या चार कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहितीही डॉ. चव्हाण यांनी दिली.
सातारा जिल्हा कोरोना
- एकूण नमुने - ३९७५११
- एकूण बाधित - ६४१०४
- घरी सोडण्यात आलेले - ५९३०७
- मृत्यू - १८९७
- उपचारार्थ रुग्ण - २९००
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या