सातारा, कराड, फलटण तालुक्यांमध्ये रुग्णांची वाढ; अॅक्टिव्ह रूग्ण २३०० पार
Satara News : सातारा जिल्ह्यात सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार १५९ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
कोरोना बाधित अहवालामध्ये...
सातारा तालुका : सातारा ९, सोमवार पेठ १, मंगळवार पेठ ३, गुरुवार पेठ १, शुक्रवार पेठ १, शनिवार पेठ १, रामाचा गोट १, यादोगोपाळ पेठ ३, व्यंकटपुरा पेठ १, सदर बझार २, सैदापूर २, गोडोली ४, कूपर कॉलनी १, दौलतनगर १, करंजे २, पीरवाडी १, शाहूपुरी १, निनाम पाडळी १, वनवासवाडी १, मळ्याचीवाडी १, खोजेवाडी १, यवतेश्वर १, गोजेगाव १.
कराड तालुका : बुधवार पेठ १, शुक्रवार पेठ १, शनिवार पेठ १, रविवार पेठ ३, विद्यानगर १, मलकापूर ५, आगाशिवनगर १, गोळेश्वर १, उंब्रज १, ओंड २, शेरे १, रेठरे खुर्द २, वाखान रोड १, वाखन १, कोणेगाव १, तांबवे १, वडगाव हवेली १, भिकवाडी १, शामगाव १, सुपने १.
पाटण तालुका : पाटण २, तारळे १, निसरे १, ढेबेवाडी १, गुढे १, अडुळ १, वरेकरवाडी १.
फलटण तालुका : पवार गल्ली १, संजीवराजे नगर १, लक्ष्मीनगर १, निंबळक १, मलटण ३, निंभोरे १, धुमाळवाडी १, वडले १, कोळकी १, जाधववाडी २, दुधेभावी १, पाडेगाव २.
माण तालुका : विरळी २, शिंगणापूर १, खुटबाव २, गोसाव्याचीवाडी १, दहिवडी १.
खंडाळा तालुका : शिरवळ ३, पारगाव १.
वाई तालुका : रविवार पेठ १, सह्याद्रीनगर १, सोनगिरवाडी २, सिद्धनाथवाडी १, जांब १, किकली १, डारेवाडी १, पांडेवाडी १, अभेपुरी १.
खटाव तालुका : पुसेगाव ३, खातगुण १.
कोरेगाव तालुका : कोरेगाव २, वाठार किरोली १, करंजखोप १, राऊतवाडी १, ल्हासुर्णे १, तांदूळवाडी १, वाठार स्टेशन ३, नांदवळ २, पिंपोडे बुद्रुक १, सोनके १.
जावली तालुका : कुडाळ २, सर्जापूर १.
महाबळेश्वर तालुका : भिलार १, डांगेघर २, पाचगणी २.
सातारा जिल्हा कोरोना
- एकूण नमुने - ३८७३८८
- एकूण बाधित - ६२५८५
- घरी सोडण्यात आलेले - ५८३६६
- मृत्यू - १८८७
- उपचारार्थ रुग्ण - २३३२
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या