आणखी चारजण दगावले, मृतांचा आकडा १९०० वर; तर अॅक्टिव्ह रूग्ण साडेतीन हजारावर
Satara News : सातारा जिल्ह्यात काल रात्री १२ वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार ४७४ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून ४ बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
कोरोना बाधित अहवालामध्ये...
सातारा तालुका : सातारा २३, सोमवार पेठ १, गुरुवार पेठ १, शुक्रवार पेठ २, शनिवार पेठ ३, चिमणपुरा पेठ ५, व्यंकटपुरा पेठ १, यादोगोपाळ पेठ १, पंताचा गोट १, रामाचा गोट १, केसरकर पेठ २, गडकर आळी १, शाहूपुरी ३, सदर बझार ९, सैनिक स्कूल १, देशमुख कॉलनी १, गोडोली ४, शाहूनगर ६, कूपर कॉलनी १, विकासनगर १, संभाजीनगर २, कोडोली १, विराटनगर १, एमआयडीसी १, मोळाचा ओढा १, संगमनगर १, सुधाकर नगर १, उतेकरनगर १, दहिगाव ३, वनवासवाडी १, खेड १, पाडळी २, करंजपूर १, राजापुरी १, नवघरवाडी १, वासोळे १, मर्ढे १, पाटेघर ४, चिंचणेर वंदन २, वर्णे १, खेड १, वेखणवाडी २, बोरखळ १, अबदानवाडी १, लावंघर १, जैतापूर चिंचणेर १, धनकवडी सातारारोड १, कळंबे १.
कराड तालुका : कराड २, सोमवार पेठ १, मंगळवार पेठ १, शुक्रवार पेठ १, राजारामनगर १, विद्यानगर १, मलकापूर ४, तांबवे १, घोगाव १, रेठरे खुर्द २, मसूर २, चरेगाव १, उंब्रज १, पाल ३, तळबीड १, वहागाव १, कासारशिरंबे ३, जुळेवाडी ४, कोळेवाडी १.
पाटण तालुका : पाटण २, जंगमवाडी २, शिंदेवाडी १, चोपदारवाडी ४, अडुळ १, मरळी १, जानुगडेवाडी ३, तामीने २, निसरे २, वरेकरवाडी २, गुढे १, भोसगाव २, तारुख १, मुरुड ५, गोरेवाडी १.
फलटण तालुका : फलटण २, शुक्रवार पेठ १, पद्मावती नगर १, मेटकरी गल्ली १, मलठण १, लक्ष्मीनगर १, नरसोबा नगर २, अक्षतनगर कोळकी १, आदर्की खुर्द १, अरडगाव १, हिंगणगाव १, कांबळेश्वर १, विडणी १, वडगाव २, रावडी १, राजुरी १, सांगवी २, निंबळक १, शिंदेवाडी १, कोळकी २, चौधरवाडी १, वाठार निंबाळकर २.
खटाव तालुका : वडूज ११, खटाव ३, पुसेगाव ३, येरळवाडी २, शिरसवडे १, जाखणगाव २, अंबवडे १, होळीचागाव ४, तुपेवाडी १, भुरकवडी ६, नेर १, रेवलकरवाडी १, भोसरे ३, त्रिमली १, अंभेरी १, औंध ५, नांदोशी १, बुध २, नागनाथवाडी १, मायणी २, ढोकळवाडी ५, चोराडे १, फडतरवाडी १, पुसेसावळी ४, वडगाव ४, पळशी १, गिरीजाशंकरवाडी १, अंभेरी १, लोणी ४, धारपुडी १, कातरखटाव १, तडवळे १, गणेशवाडी २, येलमरवाडी ३, गुरसाळे १, लांडेवाडी १, ललगुण १.
माण तालुका : दहिवडी ९, शिंगणापूर १, पांगरी ३, शिरताव १, राजवडी १, बिजवडी ३, झाशी १, गोंदवले खुर्द २, किरकसाल १, दिवड १, हिंगणी १, म्हसवड २, काळचौंडी १, पळशी १, मोही १.
कोरेगाव तालुका : कोरेगाव ८, वाठार स्टेशन ९, बेलेवाडी १, रहिमतपूर १, कण्हेरखेड १, करंजखोप १, भोसे १, रणदुल्लाबाद ३, वाठार १, देऊर ४, तळीये २, पळशी १, दुधनवाडी पळशी ३, ल्हासुर्णे २, सोळशी १, शिरंबे १, खामकरवाडी १, मोरेबेंड १.
वाई तालुका : वाई ३, गंगापुरी १, रविवार पेठ १, शेंदुरजणे ४, बावधन ७, धर्मपुरी १, पांडेवाडी ४, माटेकरवाडी २, उंबारवाडी १, आसरे १, नागेवाडी १, वेळे १, सटालेवाडी ३, भुईंज ४, ओझर्डे १, पिराचीवाडी १, जोशीविहीर १, केंजळ १, वासोळे १, वाघजाईवाडी खाटेकरवाडी १.
खंडाळा तालुका : खंडाळा ३, लोणंद १, शिरवळ ४, अजनुज १, नायगाव १, मिरजेवाडी १.
जावली तालुका : आलेवाडी ३, करंडी ५, सोनगाव १, हातगेघर १, विरार १, भणंग १, निझरे १, मोरघर ३, सायगाव १, रायगाव १, राणगेघर १, रेंगडी २, भोगावली ८, पिंपळी २.
महाबळेश्वर तालुका : महाबळेश्वर ५, नावके १, खिंगर ७, गोडवली ४, डांगेघर २, आंब्रळ १, चतुरबेट ४, गुरुघर गौताड १, भेकवली १, पाचगणी ३, बिरवडी १, चोरारी तळदेव १, माचुतर १.
जिल्ह्यात ४ बाधितांचा मृत्यू
जिल्हा रुग्णालय येथे उपचार घेत असलेल्यांमध्ये दुधणवाडी (ता. कोरेगाव) येथील ५९ वर्षीय पुरुष, भीमनगर (ता. फलटण) येथील ६० वर्षीय पुरुष व जिल्ह्यातील विविध खाजगी कोविड रुग्णालयामध्ये सांगवी (ता. खंडाळा) येथील ७५ वर्षीय महिला, लोणंद (ता. खंडाळा) येथील ७२ वर्षीय पुरुष अशा एकूण ४ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहितीही डॉ. चव्हाण यांनी दिली.
सातारा जिल्हा कोरोना
- एकूण नमुने - ४०२१५४
- एकूण बाधित - ६४९६८
- घरी सोडण्यात आलेले - ५९५४३
- मृत्यू - १९०२
- उपचारार्थ रुग्ण - ३५२३
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या