सातारा, फलटण, कराड तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव
Satara News : सातारा जिल्ह्यात काल रात्री १२ वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार १९१ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून जिल्हा रूग्णालयात कोरेगाव येथील ६५ वर्षीय कोविड बाधित महिलेचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
कोरोना बाधित अहवालामध्ये...
सातारा तालुका : सातारा ४, सोमवार पेठ १, मंगळवार पेठ १, सदाशिव पेठ १, शुक्रवार पेठ १, केसरकर पेठ १, गडकर आळी २, राधिका रोड २, गेंडामाळ १, करंजे १, सदर बझार ४, गोडोली २, शाहूनगर १, साई कॉलनी १, विसावा नाका १, खेड ३, संगमनगर १, कृष्णानगर ३, कोडोली १, कोंढवे १, जकातवाडी १, देगाव रोड १, नुने १, देगाव १, सासुर्वे १, खिंडवाडी १, अपशिंगे १, अतित १, वडूथ १, काशिळ १.
कराड तालुका : कराड २, सोमवार पेठ १, मंगळवार पेठ ३, गुरुवार पेठ १, शुक्रवार पेठ १, शनिवार पेठ ५, विद्यानगर १, मलकापूर ३, आगाशिवनगर २, गोळेश्वर १, जखिनवाडी १, पाल १, तांबवे १, कोळेवाडी २, पवार वस्ती १, शेरे १, सैदापूर ३, वहागाव १, काले १, पार्ले १.
पाटण तालुका : पाटण १, ढेबेवाडी १, मालदन १, गव्हानवाडी १, माजगाव ५.
फलटण तालुका : सोमवार पेठ १, बुधवार पेठ १, शुक्रवार पेठ १, बारसकर गल्ली १, भडकमकरनगर १, मलटण २, बिरदेवनगर १, शिवाजीनगर १, लक्ष्मीनगर २, संजीवराजे नगर १, पाचबत्ती चौक १, नरसोबा नगर १, तरडगाव १, कोळकी १, जाधववाडी ३, जिंती २, गिरवी १, नांदल १, खुंटे १, फडतरवाडी १, साखरवाडी २, गुणवरे १, काळज १, सरडे १, आलगुडेवाडी १, सालपे १, गोखळी १.
खटाव तालुका : वडूज ३, पुसेगाव १, पुसेसावळी ४, बुध २, अंभेरी १, चितळी १, गोरेगाव वांगी १.
माण तालुका : दहिवडी १, बोराटवाडी १, गोंदवले खुर्द १, शिंगणापूर १, घेरेवाडी १, पळशी ३.
कोरेगाव तालुका : कोरेगाव ६, एकसळ १, ल्हासुर्णे १, शिरढोण १, किरोली वाठार १.
वाई तालुका : वाई २, रविवार पेठ १, गणपती आळी ३, सोनगिरवाडी २, गंगापुरी १, सिद्धनाथवाडी १, धर्मपुरी १, फुलेनगर १, यशवंतनगर १, बावधन १, भुईंज १.
खंडाळा तालुका : लोणंद ५, शिरवळ २, विंग १, खंडाळा १.
जावली तालुका : जावली १.
महाबळेश्वर तालुका : महाबळेश्वर ४, मेटगुताट १.
सातारा जिल्हा कोरोना
- एकूण नमुने - ४०२८२३
- एकूण बाधित - ६५१५३
- घरी सोडण्यात आलेले - ५९८४६
- मृत्यू - १९०३
- उपचारार्थ रुग्ण - ३४०४
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या