सातारा शहराबरोबरच कोरेगाव, दहिवडीत थैमान; खटाव, फलटणमध्येही कहर
Satara News : सातारा जिल्ह्यात गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार २२४ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून खाजगी रूग्णालयात विहापूर (ता. कडेगाव, जि. सांगली) येथील ६३ वर्षीय बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
सातारा, माण व तालुक्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक झालेला पहायला मिळत असून सातारा व माण तालुक्यात प्रत्येकी ४० जण, तर कोरेगाव तालुक्यात ३६ जण पॉझिटिव्ह आले आहेत. त्याखालोखाल खटाव १९, फलटण १७, खंडाळा १५, महाबळेश्वर १४ जण कोरोनाबाधित निघाले आहेत. सातारा शहराबरोबरच कोरेगाव, दहिवडीमध्ये कोरोनाचा कहर झाला असून कोरोनाची दहशत पसरली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये...
सातारा तालुका : सातारा ४, मंगळवार पेठ १, मल्हार पेठ २, रामाचा गोट १, करंजे नाका १, करंजे पेठ ३, सदर बझार ६, कर्मवीरनगर १, गोडोली १, देवी कॉलनी १, दौलतनगर २, गोळीबार मैदान १, तामजाईनगर ३, विलासपूर १, चंदननगर १, निसराळे १, पाडळी निनाम १, किडगाव १, पिलाणीवाडी ४, कुसावडे १, अंबेदरे १, एमआयडीसी सातारा २.
कराड तालुका : घोगाव २, येरावळे १, मलकापूर ३, गोळेश्वर १.
पाटण तालुका : पाटण १, मल्हार पेठ १.
फलटण तालुका : फलटण ४, विद्यानगर १, गिरवी नाका २, सोनगाव १, पाडेगाव २, आसू १, शिरवली २, विडणी १, धावलेवाडी १, निंभोरे २.
खटाव तालुका : वडूज ३, पुसेगाव २, कातरखटाव १, पुसेसावळी २, नेर १, काळेवाडी १, कालवडी १, डांबेवाडी १, हिवरवाडी १, मांडवे १, मायणी १, सिद्धेश्वर कुरोली १, औंध १, खबालेवाडी १, गुरसाळे १.
माण तालुका : दहिवडी १९, गोंदवले खुर्द ५, बिजवडी १, म्हसवड २, पिंगळी १, बिदाल ३, गोंदवले बुद्रुक २, तुपेवाडी १, पळशी ३, पिंगळी बुद्रुक १, राजवडी १, मोरे मळा १.
कोरेगाव तालुका : कोरेगाव २०, बोबडेवाडी ५, मंगळापूर १, नांदवळ १, रहिमतपूर १, शिरढोण १, कुमठे १, नहारवाडी १, आर्वी १, अंभेरी १, ब्रम्हपुरी २, धामणेर १.
खंडाळा तालुका : लोणंद ४, जावळे १, पळशी १, सांगवी २, खंडाळा ३, पिंपरे १, म्हावशी १, शिरवळ २.
वाई तालुका : वाई २, पिराचीवाडी १, भुईंज १, विराटनगर १, आसले १, यशवंतनगर १, दत्तनगर वाई २, वेळे १.
महाबळेश्वर तालुका : महाबळेश्वर २, पाचगणी ५, दरे १, अकेगणी २, भिलार ४.
जावली तालुका : कुडाळ १, मालचौंडी १.
सातारा जिल्हा कोरोना
- एकूण नमुने - ३५१५२१
- एकूण बाधित - ५९४९२
- घरी सोडण्यात आलेले - ५५९५१
- मृत्यू - १८६०
- उपचारार्थ रुग्ण - १६८१
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या